अॅमेझोन सेल

अॅमेझोन सेलमध्ये मोबाइलवर ४० % पर्यंत सवलत

फ्लिपकार्टच्या 'बिग बिलीयन सेल' घोषणेनंतर अॅमेझॉनने 'ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल' ची घोषणा केली आहे. अॅमेझॉन २१-२४ सप्टेंबरच्या दरम्यान आपल्या 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल'चे आयोजन करणार आहे. अॅमेझॉन या सेलमध्ये टॉप मोबाइल फोन ब्रँड, इलेक्ट्रॉनिक आयटम्स, कपड्यांवर भरघोस सवलत देत आहे. अॅमेझॉन विक्री २१ सप्टेंबरपासून सुरू होईल, परंतु त्याचे प्राइम मेंबर २० सप्टेंबरच्या दुपारपासून सेलमध्ये सहभागी होऊ शकतील.

Sep 15, 2017, 08:04 PM IST