अॅक्शन जॅक्सन

फिल्म रिव्ह्यू : 'अॅक्शन जॅक्सन'चा अजय देवगण तडका!

प्रभूदेवा दिग्दर्शत  अॅक्शन जॅक्सन हा सिनेमा तेलगू फिल्म 'डुकुडू'चा रीमेक आहे. फूल ऑन अॅक्शन, ढिश्श्यूम ढिश्श्यूम आणि जबरदस्त स्टंट्स आपल्याला या सिनेमात पहायला मिळतील. अजय देवगन आणि सोनाक्षी सिंन्हा स्टार असलेल्या या सिनेमात अजय देवगननं आपल्या नेहमीपेक्षा आणखी काही हटके करायचा प्रयत्न केलाय आणि ते म्हणजे 'अॅक्शन जॅक्सन'मधला त्याचा डान्स... खरंतर अजय देवगणसारख्या स्टारकडून हे त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच सरप्राईस ठरणार आहे.

Dec 5, 2014, 06:23 PM IST