अहमद शहजाद

हा पाकिस्तानी बॅट्समन अंमली पदार्थ चाचणीत दोषी, गांजा घेतल्याचा आरोप

पाकिस्तानचा वादग्रस्त क्रिकेटपटू अहमद शहजाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Jun 24, 2018, 06:26 PM IST

'पाक' चाहत्यांनी आपल्याच क्रिकेटरला धुतला, कोहलीला केलं Like

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानमध्येही विराट कोहलीचे फॉलोअर्स आहेत.

Sep 23, 2017, 06:15 PM IST

अश्विनने अहमद शहजादला बनविले उल्लू...

कोलकत्याच्या इडन गार्डनवर सुरू असलेल्य भारत पाकिस्तान सामन्यात भारताच्या अार. अश्विनने पाकिस्तानच्या अहमद शहजाद याला चांगलीच हूल दिली. 

Mar 19, 2016, 09:27 PM IST

पाकिस्तानचे क्रिकेटपटू मैदानावरच एकमेकांशी भिडले

पाकिस्तान सुपर लीगमधील क्वेट्टा ग्लॅडिएटर्स आणि पेशावर झालमी या संघात रविवारी झालेला सामना खेळापेक्षा तेथील अग्ली फाईटमुळेच अधिक चर्चेत राहिला.  

Feb 15, 2016, 02:26 PM IST

'विराटशी तुलना करायची एकाही पाक खेळाडूची लायकी नाही'

पाकिस्तान क्रिकेट जगतात उमर अकमलला सर्वात उत्कृष्ठ बॅटसमन म्हणून ओळखलं जात असलं तरी माजी हरफनमौला मुदस्सर नजर यांच्या म्हणण्यानुसार, अकमलच काय पाकिस्तानच्या कोणत्याही बॅटसमनची भारतीय स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीशी तुलना करण्याची लायकी नाही.

Feb 27, 2015, 05:53 PM IST

वेगवान बॉल लागल्याने क्रिकेटपटूच्या कवटीला तडा

पाकिस्तान टीमचा विराट कोहली अहमद शेहजादला डोक्याला बॉल लागल्यानंतर त्याच्या कवटीला तडा गेला असल्याचं सांगण्यात येतंय.

Nov 11, 2014, 08:06 PM IST

व्हिडिओ : 'धर्मपरिवर्तना'साठी उकसवणारा शहजाद कॅमेऱ्यात कैद

पाकिस्तानचा क्रिकेटर अहमद शहजाद मोठ्या वादात सापडलाय. श्रीलंकेचा क्रिकेटर तिलकरत्ने दिलशान याला धर्म परिवर्तनासाठी उकसवण्याचा त्याच्यावर आरोप होतोय. महत्त्वाचं म्हणजे, ‘धर्म परिवर्तना’बद्दल दिलशानशी बोलताना शहजाद कॅमेऱ्यात कैद झालाय.  

Sep 4, 2014, 10:52 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x