अश्विनने अहमद शहजादला बनविले उल्लू...

कोलकत्याच्या इडन गार्डनवर सुरू असलेल्य भारत पाकिस्तान सामन्यात भारताच्या अार. अश्विनने पाकिस्तानच्या अहमद शहजाद याला चांगलीच हूल दिली. 

Updated: Mar 19, 2016, 09:28 PM IST

कोलकता : कोलकत्याच्या इडन गार्डनवर सुरू असलेल्य भारत पाकिस्तान सामन्यात भारताच्या अार. अश्विनने पाकिस्तानच्या अहमद शहजाद याला चांगलीच हूल दिली. 

सामन्याच्या चौथ्या षटकात शहजादने दुसऱ्या चेंडूला पुढे येवून अश्विनला जोरदार फटका मारला. या चेंडुला त्याला चौकार मिळाला. अखेरच्या चेंडुलाही तो पुढे येऊन मारण्याचा विचार करत होता. पण अश्विनने चेंडू टाकलाच नाही. यावेळी उल्लू बनाविंग... उल्लू बनाविंग... अशी परिस्थिती झाली होती... 

पाहा हा व्हिडिओ