अहमदनगर

अहमदनगर : पहिल्या मानाच्या विशाल गणपतीची मिरवणूक

पहिल्या मानाच्या विशाल गणपतीची मिरवणूक

Sep 5, 2017, 10:33 PM IST

वादातून एका कुटुंबाला अमानुष मारहाण, आरोपी मोकाट

जागेच्या वादातून एका कुटुंबाला अमानुष मारहाण झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील राशीन इथं घडलीय. पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातच हा प्रकार घडलाय. 

Aug 11, 2017, 11:49 AM IST

अठरा पगड जातीच्या प्रश्नालाही मराठा समाजाची साथ राहील: शरद पवार

मराठा समाजाच्या सर्वसमावेशक प्रश्नाकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहील अशी अपेक्षा आहे- शरद पवार

Aug 9, 2017, 03:12 PM IST

मराठा आरक्षण: विधनपरिषदेत खडाजंगी; राजदंड पळविण्याचा प्रयत्न

मराठा मोर्चा: चर्चा नको आरक्षण द्या - धनंजय मुंडे यांची मागणी

Aug 9, 2017, 01:22 PM IST

मराठा क्रांती मोर्चा मुंबई: काय आहे कोपर्डी प्रकरण? माहिती आणि घटनाक्रम

कोपर्डी हे एक अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे. या गावात एका निष्पाप चिमूरडीवर तीन नराधमांनी पाशवी बलात्कार केला. बलात्कार करून या नराधमांच्या मनातील राक्षस थांबला नाही तर, त्यांनी त्या मुलीचा खून करून तिच्या मृतदेहाचीही विटंबना केली.

Aug 9, 2017, 11:31 AM IST

नगरच्या अवैध वाळू उपसण्यावर कारवाई, सात बोटी ब्लास्ट करून उद्धवस्त

अहमदनगर जिल्ह्यातील घोडनदी पात्रात सुरु असलेल्या अवैध वाळु उपसा करणा-या विरोधात श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांनी धडाकेबार कारवाई सुरु केली आहे. 

Aug 6, 2017, 05:45 PM IST

अहमदनगर: गोरक्षकांवर ५० जणांच्या जमावाचा हल्ला

  काठ्या आणि धारधार शस्त्रांच्या सहाय्याने सुमारे 50 जणांच्या जमावाने गोरक्षावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सात गोरक्षक जखमी झाले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे शनिवारी संध्याकाळी घडली. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Aug 6, 2017, 02:54 PM IST

साईभक्तांसाठी खुशखबर, शिर्डी ते दादर विशेष रेल्वे

साईभक्तांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वेच्यावतीने उद्यापासून साईनगर शिर्डी ते दादर ही विशेष साप्ताहिक गाडी सुरु करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू दाखविणार या गाडीला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.

Jul 29, 2017, 07:11 PM IST

अहमदनगरमधील भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरलं

जिल्ह्याच्या उत्तर भागाला वरदान ठरलेलं भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरलं आहे. अकरा हजार साठ टीएमसी इतकी भंडारदरा धरणाची क्षमता आहे. सध्या भंडारदरा आणि २६ हजार टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. यामुळे या दोन्ही धरणांसह निळवंडे धरणातला पाणीसाठा वेगानं वाढत आहे. तसंच वरुणराजा धोधो कोसळत असल्यानं अकोले तालुक्यातल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांतून शेकडो प्रपात फेसाळत वाहत आहेत. तर रंधा फॉल, नेकलेस फॉल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. पाणलोट क्षेत्रात सर्वत्र समाधानकारक पाउस पडत असल्यानं उत्तर अहमदनगर भागातल्या शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे. तुलनेनं दक्षिण अहमदनगर जिल्ह्यात अजूनही पावसानं पाठ फिरवलेली असल्यानं मात्र शेतक-यांत चिंतेचं वातावरण आहे. 

Jul 25, 2017, 09:13 AM IST