मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी उत्तर महाराष्ट्रातून पाणी, शेतकरी संतप्त
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त.
Oct 25, 2018, 10:32 PM ISTज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आपल्या उपोषणावर ठाम
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दोन ऑक्टोबरच्या आपल्या उपोषणावरती ठाम आहेत.
Sep 28, 2018, 09:26 PM ISTअण्णा हजारेंचा २ ऑक्टोबरपासून आंदोलनाचा इशारा
लोकपाल, कृषी समस्या या विषयांवर २ ऑक्टोबरपासून आंदोलनाचा इशारा दिलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं मन वळवण्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना अपयश आलं आहे. सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याबाबत आपण ठाम असल्याचा निर्धार अण्णा हजारेंनी व्यक्त केलाय.
Sep 14, 2018, 07:17 PM IST...आणि मुक्या आई-बछड्याची भेट झाली!
ताटातूट झालेल्या बिबट्याची मादी आणि पिलाच्या मिलनाची ही खरीखुरी गोष्ट...
Aug 31, 2018, 01:52 PM ISTमहाराष्ट्रात या ठिकाणी १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीच फडकतो तिरंगा
ही प्रथा स्वातंत्र्यानंतर ७१ वर्ष सुरु आहे
Aug 15, 2018, 11:42 AM ISTअहमदनगरचा 'आयर्नमॅन' | ट्रॉय मॅरेथॉन जिंकणारा शौनक खर्डे
अहमदनगरचा 'आयर्नमॅन' | ट्रॉय मॅरेथॉन जिंकणारा शौनक खर्डे
Aug 6, 2018, 11:30 AM ISTअहमदनगर : शेतकऱ्यांना दुधाचे वाढीव दर अजूनही नाही
अहमदनगर : शेतकऱ्यांना दुधाचे वाढीव दर अजूनही नाही
Aug 1, 2018, 02:23 PM ISTअहमदनगर: अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथे ७५ मुलांना गॅस्ट्रोची लागण
९ मुलांना लोणी येथील प्रवरा ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. उर्वरित मुलांवर संगमनेर तालुक्यातील घारगाव प्राथमिक आरोग्यकेंद्रात प्राथमिक उपचार सुरू आहे.
Jul 31, 2018, 12:14 PM ISTनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो; पर्यटकांची गर्दी
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस चांगला झाल्यानं धरण लवकर भरलंय. निसर्गाचा हा अद्भुत करिष्मा पाहण्यासाठी निसर्ग प्रेमींचे थवे भंडारदरा धरणाकडे मार्गस्थ होत आहेत.
Jul 23, 2018, 12:47 PM ISTसाईबाबांच्या तिजोरीत तब्बल १४० कोटी रुपये दानाची भर, आतापर्यंत ३५० कोटी
साईंच्या तिजोरीतल्या दानात यावर्षी १४० कोटींची भर पडली आहे. गेल्या आर्थिक वर्षात साईंच्या तिजोरीत ...
Jul 4, 2018, 11:21 PM ISTअहमदनगर । मुलीच्या जन्मानंतर उत्सव साजरा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 19, 2018, 09:42 PM ISTअहमदनगर | दहावीतील गुणवंत विद्यार्थीनी राणी जायभायची गाथा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 15, 2018, 03:07 PM ISTआई-भावंडांचं पोट भरण्यासाठी मोलमजुरी करूनही तिनं यश मिळवलंच
तिला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी, समाजातल्या संवेदनशील साथीची गरज
Jun 15, 2018, 10:04 AM ISTअहमदनगर | मेंढ्या पाळता पाळता महेश डॉक्टर होणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 14, 2018, 09:31 PM IST