सुप्रिया सुळे यांच्याशी असभ्य वर्तन, टॅक्सी ड्रायव्हरला अटक
खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत दादर स्थानकावर असभ्य वर्तन झाल्याचा प्रकार समोर आला होता.
Sep 13, 2019, 02:43 PM IST'कुत्र्यासोबत सेक्स करशील?' अभिनेत्रीला साजिदचा प्रश्न
...तरीही त्याचं विचित्र प्रश्न विचारणं सुरुच होतं
Nov 2, 2018, 10:43 AM IST'या' चित्रपटाच्या सेटवर पोहोचले नाना, पण...
सुरु असणारं प्रकरण पाहताच नानांनी सेटवर येणं टाळल्याचंही म्हटलं गेलं.
Oct 3, 2018, 04:30 PM ISTमॉलमध्ये हिना खानसोबत असभ्य वर्तन, VIDEO झाला व्हायरल
'बिग बॉस ११'ची स्पर्धक हिना खान वाशी इनऑर्बिट मॉलमध्ये दाखल झाली. मात्र, यावेळी तिच्यासोबत एका चाहत्याने असभ्य वर्तन केल्याचं समोर आलं आहे.
Jan 5, 2018, 04:11 PM ISTमुंबई | झायराशी असभ्य वर्तन करणाऱ्यास अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 10:59 AM ISTराष्ट्रगीतादरम्यान रसूलचं असभ्य वर्तन, ट्विटवरुन टीका
कानपूरमधील ग्रीन पार्कमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये जम्मू-काश्मीरचा ऑल-राउंडर क्रिकेटर परवेज रसूलला टी20 मध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली. पण डेब्यूसोबतच तो वादात सापडला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये टी-20 सुरु होण्याआधी राष्ट्रगीतादरम्यान तो च्युईंगम चावत असल्याच दिसलं. यानंतर ट्विटवर त्याच्यावर टीका होण्यास सुरुवात झाली.
Jan 27, 2017, 01:56 PM ISTऑस्ट्रेलियन फॅन्सने केला विराट कोहलीचा अपमान
विराट कोहली या जगातील सर्वात श्रेष्ठ खेळांडूच्या यादीत आज समाविष्ट झाला आहे. क्रिकेट जगतात त्याने मिळवलेलं यश आणि त्याची चांगली कामगिरी हे अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनाला भिडणारी आहे.
Aug 4, 2016, 11:55 AM ISTकॉमेडी स्टार कपिल शर्माचे पाऊल घसरले, त्यांने मागितली माफी
कॉमेडी स्टार कपिल शर्मा सध्या वादात सापडलाय. मात्र, हा वाद त्याच्या कार्यक्रमाबाबत नाही. तर हा वाद आहे, असभ्य वर्तनाबाबत. दारु पिऊन महिला को-स्टारबरोबर त्यांने असभ्य वर्तन केले. ही घटना आंतरराष्ट्रीय मराठी सिनेमा महोत्सव पुरस्कार कार्यक्रमात घडली. मराठी अभियनेत्री दीपाली हिच्यासोबत डान्स करत होता. त्यावेळी त्यांने असभ्य वर्तन केले. याप्रकणी त्याने माफीही मागितलेय.
Nov 9, 2015, 03:43 PM ISTसार्वजनिक ठिकाणी ‘किस’ असभ्य वर्तन नाही
तुम्ही आपल्या प्रेयसीसोबत फिरायला जाताय... मग कोणालाही घाबरण्याची गरज नाही. प्रेयसीला ‘किस’ करण्यासाठी तर नाहीच नाही! कारण, अशाच एका प्रियकरानं पोलिसांना चांगलाच धडा शिकवलाय.
Apr 5, 2013, 02:05 PM IST