ऑस्ट्रेलियन फॅन्सने केला विराट कोहलीचा अपमान

विराट कोहली या जगातील सर्वात श्रेष्ठ खेळांडूच्या यादीत आज समाविष्ट झाला आहे. क्रिकेट जगतात त्याने मिळवलेलं यश आणि त्याची चांगली कामगिरी हे अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनाला भिडणारी आहे.

Updated: Aug 4, 2016, 11:55 AM IST
ऑस्ट्रेलियन फॅन्सने केला विराट कोहलीचा अपमान title=

मुंबई : विराट कोहली या जगातील सर्वात श्रेष्ठ खेळांडूच्या यादीत आज समाविष्ट झाला आहे. क्रिकेट जगतात त्याने मिळवलेलं यश आणि त्याची चांगली कामगिरी हे अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनाला भिडणारी आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडू हे त्यांच्या असभ्य खेळासाठी जानले जातात पण ऑस्ट्रेलियातील क्रिकेट फॅन्स देखील तसंच असभ्य वर्तन करतांना दिसले. ऑस्ट्रेलियाविरोधातील एका टेस्ट मॅचमध्ये विराट कोहलीने स्मितचा कॅच पकडण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे फॅन्स विचित्र वर्तन करतांना दिसले.

पाहा व्हिडिओ