अश्विनी बिद्रे

ठाणे | अश्विनी बिद्रेच्या मृतदेहाचा पुन्हा शोध सुरु

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 4, 2018, 09:56 AM IST

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी कुटुंबीयांनी केले हे आरोप

पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी कुटुंबीयांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन काही मागण्या केल्या. त्यासोबतच पोलीस यंत्रणेतील काही अधिका-यांवर धक्कादायक आरोपही केलेत.

Mar 8, 2018, 12:13 PM IST

मुंबई | एपीआय अश्विनी बिद्रेंची क्रूर हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 07:35 PM IST

मुंबई | बिद्रेच्या मृतदेहाचे अवशेष आज शोधणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 12:29 PM IST

अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे अवशेष आज शोधणार

नवी मुंबईच्या अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे अवशेष आज शोधण्यात येणार आहे. घोडबंदर जवळच्या वर्सोवा खाड़ीत शोधमोहीम ससुरू केली जाणार आहे. यासाठी नौदलाची मदत घेण्यात येणार आहे. 

Mar 5, 2018, 11:12 AM IST

अश्विनी बिद्रे हत्या : दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

Mar 3, 2018, 11:31 AM IST

अश्विनीच्या शरीराचे तुकडे पिशवीत भरले, आरोपीची कबुली

माजी पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे प्रकरणात धक्कादायक गोष्ट समोर आलीये. आरोपींनी हत्येची कबुली दिलीये. 

Mar 1, 2018, 07:44 PM IST

अश्विनी बिद्रे प्रकरणात चौथा आरोपी अटकेत

अश्विनी बिद्रे प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी चौथा आरोपी अटक करून, या प्रकणाचा तपासाचा वेग वाढला आहे. चौथा आरोपी गजाआड झाल्याने अभय कुरुंदकरच्या अडचणी वाढल्या आहेत. 

Feb 28, 2018, 03:51 PM IST

नवी मुंबई | अश्विनी बिद्रे प्रकरणात चौथ्या आरोपीला अटक, तपासाला गती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 28, 2018, 10:33 AM IST

अश्विनी बिद्रे प्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ, नार्को टेस्टची मागणी

या प्रकरणात दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. 

Dec 15, 2017, 09:10 PM IST

नवी मुंबई | पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे प्रकरणी न्यायालयात शांतता

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 10:08 AM IST