अश्लील हावभाव

पाकिस्तानी अॅंकरचे लाईव्ह शो दरम्यान अश्लील हावभाव, व्हिडिओ व्हायरल

 अॅंकरने लाईव्ह टीव्हीवर असे हावभाव दिले ज्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होतोयं.

Sep 28, 2018, 09:52 AM IST

लेणी पाहण्यासाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांची पुन्हा छेडछाड

पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेत परदेशी पर्यटक अजूनही सुरक्षित नसल्याचाच प्रकार उघड झालाय. नुकतंच एका परदेशी जोडप्याला एकांतात गाठून त्यांना अश्लील हावभाव करत त्यांच्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केला.

Oct 4, 2013, 09:58 PM IST