सचिन पायलट असे लागलेत पुन्हा काँग्रेसच्या 'हाता'ला
राजस्थानमधील कॉंग्रेसचे संकट संपले आहे. बंडाचे निशाण फडकविणारे सचिन पायलट (Sachin Pilot)यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांच्यासोबत काम करण्यास सहमती दर्शविली आहे.
Aug 11, 2020, 11:22 AM ISTबसपाचे आमदार गेहलोत यांच्याविरोधात मतदान करतील, कॉंग्रेसला धडा शिकवणार : मायावती
काँग्रेसला धडा शिकविण्याची भाषा बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायवती यांनी केली आहे.
Jul 28, 2020, 01:23 PM ISTसचिन पायलट यांना मोठा दिलासा; अपात्रतेची कारवाई तूर्तास टळली
राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा तिढा अद्याप कायम आहे. दरम्यान, बंड करणारे सचिन पायलट यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठा दिलासा दिला आहे.
Jul 18, 2020, 08:55 AM ISTसचिन पायलट आक्रमक, नोटीसविरोधात न्यायालयात जाणार
राजस्थानमधील सत्तासंघर्ष थांबायचे नाव घेत नाही.
Jul 16, 2020, 02:10 PM ISTकाँग्रेसमधून सचिन पायलट यांच्या हक्कापट्टीनंतर ५९ समर्थक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
राजस्थानमधील कॉंग्रेस (Congress) पक्षाच्या ५९ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
Jul 16, 2020, 08:27 AM ISTपदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट यांंची पहिली प्रतिक्रिया
सचिन पायलट यांनी ट्विटवर माहिती ही बदलली.
Jul 14, 2020, 03:15 PM ISTPHOTO : वसुंधरा राजे- ज्योतिरादित्य शिंदे गळाभेट, फोटो व्हायरल
एकमेकांचे राजकीय विरोधी असलेल्या या आत्या-भाच्याची ही गळाभेट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय
Dec 18, 2018, 02:22 PM ISTराज्यस्थान मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला, गेहलोत मुख्यमंत्री तर पायलट उपमुख्यमंत्री
काँग्रेस ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत हे राजस्थानचे पुढील मुख्यमंत्री असतील, असे वृत्त 'एएनआय'ने दिलेय.
Dec 14, 2018, 04:18 PM ISTराजस्थान: वसुंधरा राजेंना विरोध, गौरव यात्रेवर दगडफेक, ‘गहलोत जिंदाबाद’च्या घोषणा
रक्षाबंधनाच्या सणाचे कारण देत पुढचे ३ दिवस यात्रा स्थगित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे
Aug 26, 2018, 01:34 PM ISTराजस्थानची सत्ता पुन्हा एकदा `महाराणी`च्या हाती!
राजस्थानमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारत काँग्रेसकडून सत्ता हस्तगत केलीय. भाजपनं राजस्थानमध्ये स्पष्ट बहुमत मिळवलंय. या विजयाचं श्रेय वसुंधरा राजे यांनी मोदींनाही दिलंय.
Dec 8, 2013, 04:17 PM ISTमुख्यमंत्र्यांनी फेसबुकचे लाइक्स विकत घेतलेः भाजप
सोशल मीडियामध्ये सर्वाधिक लोकप्रिय राजकीय व्यक्तींमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या स्पर्धेत राजस्थानचे अशोक गेहलोत उतरले आहेत. मात्र, गेहलोत यांची फेसबुकवरील लोकप्रियता बनावट असल्याचा दावा त्यांच्या विरोधकांनी केला आहे.
Jul 10, 2013, 06:14 PM IST