बोगस डॉक्टरांकडून अवैध गर्भपात, डिग्री नसताना चालत होता दवाखाना
Gondia Crime: नितेश बाजपेयी असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे. त्याने कोणतीही परवानगी न घेता बोगस दवाखाना उघडलाय. या दवाखान्यात अवैध गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली आहे. आता या डॉक्टरांवर कोणती कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Mar 24, 2024, 09:07 AM ISTअवैध गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टरासह तीन जणांना अटक
अवैध गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टराला पोलिसांनी अटक केली आहे.
Dec 28, 2019, 07:50 PM ISTअवैध गर्भपात आणि मृत्यू प्रकरण : मुंडे दाम्पत्याला १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा
परळी येथील मुंडे हॉस्पिटलमध्ये मे २०१२ साली विजयमला पटेकर या गर्भवती महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला होता
Feb 8, 2019, 01:04 PM ISTमालेगाव | अवैध गर्भपात करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक
मालेगाव | अवैध गर्भपात करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक
Malegaon Police Raid On Illegal Aboration Gang 02 Accused Arrest
यंत्रणेच्या ढिसाळपणा... अवैध गर्भपाताचा आरोपी नऊ महिने मोकळाच
नाशिक जिल्हा हा हळूहळू अवैध गर्भपाताचं आणि लिंग निदानाचं केंद्र ठरतोय. मालेगावनंतर नाशिकमधेही असेच अनेक अवैध व्यवसाय होत आहेत. आरोग्य विभागातील चौकशीतील दिरंगाईमुळे अशा वैद्याकीय व्यवसायिकांना चांगलंच बळ मिळतंय.
Nov 23, 2017, 11:06 AM ISTबुलडाणा | लोणारमध्ये अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 11:06 PM ISTअवैध गर्भपात : वर्षा लहाडेला पाच दिवसांची पोलीस कोठडी
जिल्हा शासकीय रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरणी फरार असणा-या वैद्यकीय अधिकारी वर्षा लहाडेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
Apr 28, 2017, 08:26 PM ISTनाशिक - डॉ. वर्षा लहाडे अवैध गर्भपात प्रकरणी पोलिसांना शरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2017, 04:22 PM ISTमालेगाव - अवैध गर्भपाताचं केंद्र ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 09:42 PM ISTनाशिक - अवैध गर्भपात प्रकरणी मातेवर गुन्हा
Apr 17, 2017, 10:29 PM ISTअवैध गर्भपाताप्रकरणी डॉ. वर्षा लहाडे निलंबित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2017, 09:50 PM ISTअवैध गर्भपाताप्रकरणी डॉ. वर्षा लहाडे निलंबित
नाशिकच्या शासकीय रुग्णालयात अवैध गर्भपाताप्रकरणी डॉ. वर्षा लहाडे यांना निलंबन करण्यात आले आहे. लहाडेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
Apr 7, 2017, 08:11 PM IST