अर्जुनाच्या सालाचा काढा कसा बनवायचा

Bad Cholesterol वर अर्जुन साल रामबाण! हृदयाच्या सर्व बंद शिरा उघडण्यासाठी कसा करायचा वापर?

तुम्ही Bad Cholesterol मुळे त्रस्त आहात, मग अर्जुनाच्या सालाचं सेवन तुमच्यासाठी रामबाण ठरेल. या उपायामुळे कोलेस्ट्रॉल घटेल शिवाय हृदयाचे आरोग्यही सुधारण्यास मदत मिळेल. 

May 24, 2024, 03:41 PM IST