अरूणा शानबाग

42 वर्ष अरूणा शानबाग होती 'इच्छामृत्यू'च्या प्रतिक्षेत, पण...

सर्वोच्च न्यायालयाने आज इच्छामरणाबाबत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाने मरणासन्न व्यक्तीच्या लिव्हिंग विलला मान्यता देऊन काही अटी आणि नियमांसह इच्छामरण मंजूर केले जावे असा निर्णय दिला आहे. 

Mar 9, 2018, 05:09 PM IST

अरूणा शानबाग यांची यापूर्वी न ऐकलेली कहाणी

केईएम हॉस्पिटलमध्ये ४२ वर्षापासून कोमात असलेल्या अरूणा शानबाग यांचं आज निधन झालं, अरूणा शानबाग यांची ही अवस्था कुणी केली, त्यांची आयुष्याची ४२ वर्ष कोमात असली तरी ती कशी गेली, या काळात नातेवाईक कसे दूर गेले आणि हॉस्पिटलच्या परिचारिका शेवटपर्यंत शानबाग यांचं परिवार म्हणून कशा सोबत होत्या, त्याची ही कहाणी.

May 18, 2015, 01:19 PM IST

अरूणा शानबाग यांची प्राणज्योत मालवली

केईएम रूग्णालयात ४२ वर्षांपासून कोमात असलेल्या अरूणा शानबाग यांनी अखेर जगाचा निरोप घेतला आहे. अरूणा शानबाग यांचं आज सकाळी साडेआठ वाजता निधन झालं. अरूणा शानबाग यांना निमोनिया तसेच श्वसनाचा त्रास होता. 

May 18, 2015, 10:35 AM IST