अरबी समुद्र

शिवस्मारकाचे 24 डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचं भूमिपूजन 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.

Dec 17, 2016, 06:49 PM IST

मुख्यमंत्र्यांनी घेतला अरबी समुद्रातील शिवाजी स्मारकाचा आढावा

मुख्यमंत्र्यांनी घेतला अरबी समुद्रातील शिवाजी स्मारकाचा आढावा 

Nov 5, 2016, 11:28 PM IST

अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवस्मारकाला मच्छीमार कृती समितीनं विरोध केला आहे.

Nov 4, 2016, 05:46 PM IST

मान्सून न्यूज : अरबी समुद्रात अनुकूल वातावरण

मॉन्सूनच्या वाटचालीस गती मिळण्याची शक्‍यता आहे. अरबी समुद्रात अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Jun 1, 2016, 09:52 AM IST

पाकिस्तानचा हिरवा कंदील, चीनचा अरबी समुद्रात प्रवेश

पाकिस्तान आणि चीनने गुरुवारी अत्यंत महत्त्वकांक्षी चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडोरवर शिक्कामोर्तब केलंय. या करारानुसार पाकिस्तानने बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदराच्या परिसरातील सुमारे दोन हजार एकर जमीन ४३ वर्षांसाठी चीनला भाडेतत्वावर दिली आहे. त्यामुळे चीनची अरबी समुद्रातील घुसखोरी वाढणार आहे.

Nov 13, 2015, 09:17 AM IST

अरबी समुद्रातल्या शिवस्मारकासाठी नवा मुहूर्त, नोव्हेंबरमध्ये मोदींच्या हस्ते भूमीपूजन

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आता राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा नवा मुहुर्त शोधला आहे. शिवस्मारकासाठी सल्लागार नेमण्यासाठी आतापर्यंत तीन वेळ निविदा काढण्यात आल्या. मात्र काही अडचणींमुळे त्या निविदा रद्द कराव्या लागल्या. आता चौथ्यांचा निविदा काढण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे.

Aug 28, 2015, 10:32 PM IST

अरबी समुद्रात थरारनाट्य, बुडत्या जहाजातून २० जणांची नौदलानं केली सुटका

वसईपासून २५ नौटीकल मैलावर अरबी समुद्रात जिंदाल कामाक्षी या मालवाहू जहाजावर अडकलेल्या २० खलाशांना वाचविण्यात आलंय. हे मालवाहू जहाज बुडण्याची शक्यता निर्माण झाल्यानं. काल रात्री उशिरा या मालवाहू जहाजावरून नौदलाला मदतीसाठी तातडीचा संदेश पाठवण्यात आला होता. 

Jun 22, 2015, 01:06 PM IST