अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : बायडेन आघाडीवर तर ट्रम्प पिछाडीवर
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात चुरशीची लढत सुरु आहे.
Nov 4, 2020, 03:13 PM ISTअमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : डोनाल्ड ट्रम्प - जो बायडेन यांची जुगलबंदी पाहायला मिळणार
जगभरात कोरोनाचा कहर सुरु असताना अमेरिकेतही कोरोनाचे मोठे संकट आहे. मात्र, त्याचवेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या अमेरिकन राष्ट्रध्यक्ष निवडणुकीकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.
Jul 28, 2020, 12:21 PM ISTहिलरी विरुद्ध ट्रॅम्प : टोकाचा संघर्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2016, 02:35 PM ISTअमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक, सट्टेबाजांची क्लिंटन यांना पसंती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2016, 02:27 PM ISTजाणून घ्या कसे निवडले जातात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीला आता अवघे काही तास उरले आहेत. अशातच संपूर्ण जगात याच गोष्टीची चर्चा आहे की अमेरिकेचा ४५ वा राष्ट्राध्यत्र कोण होणार ? हिलेरी क्लिंटन की डोनाल्ड ट्रंप ? राष्ट्राध्यक्षपदाच्या या शर्यतीत डेमोक्रेटीक पक्षाकडून हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रंप एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. याशिवाय लिबर्टी पक्षाचे गॅरी जॉनसन हे देखील या शर्यतीत आहेत.
Nov 7, 2016, 06:11 PM IST