अमृता प्रीतम

अमृता प्रीतम यांचा मुलगा पॉर्न इंडस्ट्रीत सक्रीय?

अनेक कारणांसाठी चर्चेत राहिलेल्या पंजाबी लेखिका अमृता प्रीतम यांचा मुलगा नवराज क्वात्रा याची मागच्या शुक्रवारी त्यांच्याच घरात गळा दाबून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांच्या हातात काही धागेदोरे सापडलेत.

Sep 18, 2012, 08:04 PM IST

मृत क्वात्रांच्या घरात अभिनेत्रींचे अश्लिल व्हिडिओ, सेक्स टॉइज

सुप्रसिद्ध पंजाबी साहित्यिक दिवंगत अमृता प्रीतम यांचा मुलगा नवराज क्वात्रा यांची काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये हत्या झाली. नवराज क्वात्रा फिल्म फायनान्सर होते. नवराज यांच्या हत्येचं रहस्य अद्याप उलगडलं नसलं, तरी पोलीस तपासणीत क्वात्रांच्या घरात अनेक आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या आहेत. यामुळे हत्येच्या प्रकरणाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

Sep 18, 2012, 10:05 AM IST