1993 चा ब्लॉकबस्टर, बजेट पेक्षा 7 पट अधिक कमाई, 'हा' अभिनेता झाला रातोरात स्टार
1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात नवीन अभिनेत्याने मोठी जोखीम पत्करून वेगळ्या प्रकारची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
Jan 12, 2025, 12:43 PM ISTशाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त मन्नतला आकर्षक रोषणाई, 250 जणांना आमंत्रण, शाहरुख करणार मोठी घोषणा
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान दिवाळीसोबतच त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करणार आहे. अशातच मन्नतला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
Oct 30, 2024, 04:50 PM ISTशाहरुख खानचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, ज्याच्या सिक्वेलची चाहते पाहत आहेत वाट
शाहरुख खानने त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये काही चित्रपट हिट ठरले तर काही चित्रपटांना अपयशाचा सामना करावा लागला. 13 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट होता.
Oct 27, 2024, 01:40 PM ISTशाहरुख खानने सांगितला आरामदायी जीवन जगण्याचा मार्ग! फक्त करावे लागेल एक काम
शाहरुख खान त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. तो नेहमी वादांपासून दूर असतो.
Oct 3, 2024, 04:30 PM IST
प्रभास, शाहरुख खान नाही तर 'हा' आहे देशातील सर्वात महागडा अभिनेता
भारतीय चित्रपटसृष्टीत कोणता अभिनेता सर्वात जास्त फी घेतो हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर
Sep 29, 2024, 12:43 PM ISTशाहरुख खानला तरुणीने दिला इतका जोरदार धक्का, पडता-पडता वाचला! पण ती पोहोचलीच कशी?
जगभरात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मोठा चाहता वर्ग आहे. शाहरुख खानला पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. असेच काहीसे आज मुंबई विमानतळावर पाहायला मिळाले. पाहा व्हिडीओ
Sep 26, 2024, 04:42 PM IST'स्त्री 2' ने दुसऱ्याच दिवशी मोडला शाहरुख खानच्या या 5 चित्रपटांचा रेकॉर्ड!
'स्त्री 2' चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमाईच्या बाबतीतही हा चित्रपट आघाडीवर आहे. 'स्त्री 2'ने दुसऱ्याच दिवशी कमाईच्या बाबतीत शाहरुख खानच्या 5 चित्रपटांना मागे टाकले आहे. कोणते आहेत ते चित्रपट? वाचा सविस्तर
Aug 17, 2024, 07:13 PM ISTशाहरुखनं नाकारलेले 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट; शेवटची दोन नावं पाहून धक्काच बसेल
शाह रूख खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले ते राज कंवरच्या दीवाना चित्रपटातून व त्यामध्ये मुख्य भुमिकेमध्ये त्याच्याबरोबर ऋषी कपूर आणि दिव्या भारती होते. ह्या इंडस्ट्रीमध्ये तीन दशकांहून अधिक कालावधीच्या करिअरमध्ये शाह रूख खान डीडीएलजे, कल हो ना हो आणि चक दे! इंडिया. अशा उत्तम चित्रपटांचा भाग राहीला आहे. ह्या वर्षी त्याने दोन ब्लॉकबस्टर हिटस दिले आहेत- पठान आणि जवान. अनेक वेळेस सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेला हा अभिनेता येणा-या काळात राजकुमार हिरानीच्या डुंकी मध्ये दिसेल व त्यात त्याच्यासोबत तापसी पन्नू आणि बोमन इरानी असतील.
Nov 2, 2023, 11:47 AM ISTशाह रूख खान झाला 58 वर्षांचा: IMDb वरील त्याचे सर्वोच्च रेटींग असलेले टॉप 10 टायटल्स असे आहेत
शाह रूख खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले ते राज कंवरच्या दीवाना चित्रपटातून व त्यामध्ये मुख्य भुमिकेमध्ये त्याच्याबरोबर ऋषी कपूर आणि दिव्या भारती होते. ह्या इंडस्ट्रीमध्ये तीन दशकांहून अधिक कालावधीच्या करिअरमध्ये शाह रूख खान डीडीएलजे, कल हो ना हो आणि चक दे! इंडिया. अशा उत्तम चित्रपटांचा भाग राहीला आहे. ह्या वर्षी त्याने दोन ब्लॉकबस्टर हिटस दिले आहेत- पठान आणि जवान. अनेक वेळेस सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेला हा अभिनेता येणा-या काळात राजकुमार हिरानीच्या डुंकी मध्ये दिसेल व त्यात त्याच्यासोबत तापसी पन्नू आणि बोमन इरानी असतील.
Nov 2, 2023, 11:12 AM ISTशाहरुख खान आवडत नाही म्हणणारेही 'या' 10 गोष्टी वाचल्यानंतर Love You SRK म्हणतील
Shah Rukh Khan Birthday : शून्यातून विश्व उभं करत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शाहरुखनं गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अशा या अभिनेत्याची दानशूर बाजू, फार क्विचितच सर्वांसमोर आली. पण, जेव्हाजेव्हा ती बाजू अनेकांनी पाहिली तेव्हातेव्हा ही मंडळी त्याच्या प्रेमातच पडली.
Nov 2, 2023, 10:28 AM IST
कपिल-शोएब यांच्यासोबत शाहरुख खान करणार कॉमेंट्री
टी-२० वर्ल्डकपमधील भारत-बांग्लादेश यांच्या आज संध्याकाळी ७.३० होत आहे. या सामन्यात कपिल देव आणि शोएब अख्तर यांच्यासोबत अभिनेता शाहरुख खान कॉमेंट्री करणार आहे.
Mar 23, 2016, 04:51 PM IST