अभिनेता रितेश देशमुख

Nagraj Manjule And Ritesh Deshmukh Make A Film On Chhatrapati Shivaji Maharaj PT59S

मुंबई । रितेश देशमुख-नागराज मंजुळे 'शिवाजी महाराजां'वर सिनेमा काढणार

अभिनेता रितेश देशमुख आणि नागराज मंजुळे 'शिवाजी महाराजां'वर सिनेमा काढणार आहेत. तशी त्यांनी घोषणा केली आहे.

Feb 19, 2020, 11:15 PM IST

अभिनेता रितेश देशमुखला अटक, पोलिसांनी ठोकल्यात बेड्या

  रितेश देशमुख याला पोलिसांनी अटक करुन त्याला बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या रितेशचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

Apr 8, 2017, 05:19 PM IST