अभिनंदन वर्थमान

IT Ministry Asks Youtube To Remove Video Link OF IAF Pilot Abhinandan Varthaman PT36S

अभिनंदन यांचे ११ व्हिडिओ यूट्यूबवरून हटवले

अभिनंदन यांचे ११ व्हिडिओ यूट्यूबवरून हटवले

Mar 1, 2019, 03:25 PM IST

#WelcomeHomeAbhinandan : बॉलिवूडमध्येही उत्साह

भारताचे विंग कमांडर अभिनंदन आज भारतात परतणार आहेत. 

Mar 1, 2019, 11:21 AM IST

PHOTO : वाघा बॉर्डरवर अभिनंदनच्या स्वागताची जोरदार तयारी

पाकिस्तानी सेनेच्या ताब्यात असलेल्या भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या स्वागताची जोरदार तयारी भारत-पाकिस्तान सीमा असलेल्या वाघा बॉर्डरवर करण्यात आलीय. 

Mar 1, 2019, 10:37 AM IST

अभिनंदन! भारतीय वैमानिकाची उद्या सुटका, पाक पंतप्रधानांची संसदेत घोषणा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची पाकिस्तान संसदेत घोषणा

Feb 28, 2019, 04:41 PM IST

पाकसोबत तडजोडीचा प्रश्नच नाही; वैमानिकाच्या सुटकेची भारताची मागणी

अभिनंदनची कुठल्याही अटींशिवाय तात्काळ सुटका करण्यासही भारतानं पाकिस्तानला बजावलंय

Feb 28, 2019, 04:00 PM IST

भारतीय वैमानिकाला सोडा, माजी पाक पंतप्रधानांच्या नातीचा इम्रान सरकारला सल्ला

एका हवाई संघर्षानंतर बुधवारी पाकिस्ताननं भारतीय वैमानिकाला आपल्या ताब्यात घेतलं होतं

Feb 28, 2019, 01:36 PM IST

भारतीय वायुसेना विंग कमांडर अभिनंदन यांची लवकरच सुटका शक्य - सूत्र

भारत-पाक तणाव निवळल्यानंतर भारतीय वैमानिकाची सुटका, कूटनितीज्ञांनी व्यक्त केली शक्यता

Feb 28, 2019, 11:39 AM IST

#BringBackAbhinandan : विंग कमांडर अभिनंदनना परत आणा, भारतीयांची मागणी

अभिनंदन यांना परत आणण्यासाठी सरकारकडूनही हालचालींना वेग 

Feb 28, 2019, 09:14 AM IST

भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात?

रेडिओ पाकिस्ताननं एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केलाय

Feb 27, 2019, 03:55 PM IST