अपक्ष आमदार

भाजपच्या बंडखोर आमदार गीता जैन करणार शिवसेनेत प्रवेश

भाजपच्या बंडखोर आमदार गीता जैन या आता शिवसेनेत प्रवेश करणार आहे.  

Oct 23, 2020, 08:17 PM IST

भाजपला समर्थन देणारे दोन अपक्ष आमदार शिवसेनेच्या संपर्कात

भाजपच्या गोटात गेलेले दोन अपक्ष आमदार शिवसेनेच्या संपर्कात.

Nov 11, 2019, 03:39 PM IST

शिवसेना आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांना हवी पोलीस सुरक्षा

आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांना पोलीस सुरक्षेची मागणी

Nov 8, 2019, 07:09 PM IST

शिवसेनेला सहाव्या अपक्ष आमदाराचा पाठिंबा

 अपक्ष आमदार मंजुळा गावीत यांचाही शिवसेनेला पाठिंबा

Oct 30, 2019, 04:44 PM IST

राजकीय हालचालींना वेग! दोन अपक्ष आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे.

Oct 25, 2019, 09:13 PM IST

अपक्ष आमदार रवि राणांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी

अपक्ष आमदार रवि राणा यांना मंगळवारी तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Feb 7, 2018, 04:43 PM IST

राष्ट्रवादीत ९ अपक्ष आमदार सामील

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत या आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

Sep 15, 2014, 02:42 PM IST

अपक्ष आमदारांचा सरकारला इशारा

अपक्ष आमदार वेगळ्या पवित्र्यात आहेत. अजित पवार असतील तरच राज्य सरकारला पाठिंबा देऊ असा आक्रमक पवित्रा अपक्ष आमदारांनी घेतलाय. अन्यथा सरकारला दिलेल्या पाठिंब्याबाबत पुनर्विचार करु असा इशारा अपक्ष आमदारांनी दिलाय.

Sep 26, 2012, 10:23 AM IST