अनैसर्गिक अत्याचार

अश्लील चित्रफित बनवून अल्पवयीन मुलावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार

नऊ वर्षांच्या मुलावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात तुलींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Oct 14, 2016, 08:48 PM IST

पुण्यात दुसरीतील मुलावर ५ जणांनी केला अनैसर्गिक अत्याचार, चिमुरडा आयसीयूत

पुण्यात एक धक्कादायक घटना घडलीय. अवघ्या दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या चिमुरड्यावर ५ नराधमांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. या घटनेत तो मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Jul 17, 2015, 09:55 AM IST

अल्पवयीन मुलांची सामूहिक अनैसर्गिक अत्याचारानंतर हत्या

व्ही. पी. रोड पोलिसांनी भुरटे चोर म्हणून ताब्यात घेतलेल्या तिघांच्या चौकशीतून दोन गंभीर गुन्हयांची उकल झाली. दोन अल्पवयीन मुलांची सामूहिक अनैसर्गिक अत्याचारानंतर हत्या केल्याचे पुढे आलेच.

Jan 1, 2015, 02:33 PM IST