अनलिमिटेड

इकडे मिळतोय ९५ रुपयात जिओ फोन, ६ महिन्यांसाठी अनलिमिटेड कॉलिंग-डेटा

रिलायन्स जिओनं भारतीय टेलिकॉम क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातला आहे.

Sep 22, 2018, 10:44 PM IST

दिवसाला १जीबी इंटरनेट-अनलिमिटेड कॉलिंग, एअरटेलचा नवा प्लान

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलनं नवा प्लान जाहीर केला आहे.

Jan 22, 2018, 08:11 PM IST

एअरटेलचा नवा प्लान, अनलिमिटेड कॉलिंग 20 GB डेटा

ग्राहकांना कमी पैशांत अधिकाधिक इंटरनेट डेटा देण्याची स्पर्धा जणू कंपन्यांमध्ये सुरु झालीये

Nov 9, 2017, 08:52 PM IST

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलनं आणले नवे प्लॅन

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी भारतातली सगळ्यात मोठी टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी एअरटेलनं नवे प्लॅन लॉन्च केले आहेत. 

Oct 2, 2017, 06:22 PM IST

१९ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, १०० एमबी डेटा

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोननं त्यांच्या प्रिपेड ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे.

May 25, 2017, 07:23 PM IST

केवळ 75 रुपयांत महिनाभर अनलिमिटेड 4जी डाटा

सध्या देशात टेलिकॉम कंपन्यांचा स्वस्त प्लान्सची ग्राहकांवर उधळण करण्याचा एक ट्रेन्डच सुरू आहे... या स्वस्त प्लान्सच्या घोडदौडीत 'युनीनॉर' या कंपनीनंही एक धम्माल प्लान सादर केलाय.

Apr 18, 2017, 06:11 PM IST

जिओनंतर 'व्होडाफोन'ची अनलिमिटेड फोर जी इंटरनेट डाटा ऑफर

दूरसंचार सेवा प्रदान करणाऱ्या 'व्होडाफोन' या कंपनीनं काही भागांमधील प्रीपेड ग्राहकांसाठी अनलिमिटेड थ्री जी - फोर जी इंटरनेट डाटाची ऑफर जाहीर केलीय. 

Jan 7, 2017, 11:27 AM IST