अनन्य सन्मान

झी २४ तास अनन्य सन्मान २०१५

 भारत देशाच्या गौरवास्पद इतिहासात महाराष्ट्र राज्याचे स्थान खूप खास आहे. महाराष्ट्राने समाजाच्या सर्वच क्षेत्रात भरीव काम करणारी व्यक्तीमत्वं देशाला दिली आहेत. राजकारण, संगीत, खेळ, चित्रपट, साहित्य, नाटक, फॅशन, उद्योग, समाजसेवा, शेती, पत्रकारिता किंवा वैद्यकशास्त्र अशा सर्वच क्षेत्रांत देशाच्या गौरवास्पद इतिहासात महाराष्ट्रातील व्यक्तींचे योगदान अनन्यसाधारण आहे. 

Feb 9, 2016, 05:02 PM IST

'अनन्य सन्मान पुरस्कार' विजेत्यांना स्टँडिंग ओवेशन

सामान्य माणसांमधल्या असामान्यत्वाचा सन्मान म्हणजे 'झी २४ तास अनन्य सन्मान'... यंदाचा अनन्य सन्मान सोहळा परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये संपन्न झाला.

Feb 6, 2015, 08:51 AM IST

'अनन्य सन्मान पुरस्कार' विजेत्यांना स्टँडिंग ओवेशन

'अनन्य सन्मान पुरस्कार' विजेत्यांना स्टँडिंग ओवेशन

Feb 6, 2015, 12:03 AM IST

अलौकीक कामगिरी कणाऱ्यांना झी २४ तासचा 'अनन्य सन्मान'

सामान्य माणसांमधल्या असामान्यत्वाचा सन्मान म्हणजे झी 24 तास अनन्य सन्मान. 2014 सालचा अनन्य सन्मान सोहळा परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये संपन्न झाला.

Feb 5, 2015, 10:08 PM IST

झी 24 तासचा शानदार 'अनन्य सन्मान'

 सामान्य माणसांमधल्या असामान्यत्वाचा सन्मान म्हणजे झी 24 तास अनन्य सन्मान. आपापल्या क्षेत्रात असीम योगदान देणा-या, मात्र प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असणा-या ख-याखु-या हिरोंचा सन्मान म्हणजे झी 24 तास अनन्य सन्मान. गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा झी 24 तासनं यंदाही कायम ठेवलीय.  2014 सालचा अनन्य सन्मान सोहळा आज परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये संपन्न होणार आहे.

Feb 5, 2015, 07:32 PM IST