'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका'
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांना दिले आहेत.
Mar 13, 2017, 06:01 PM ISTकर्जमाफीसाठी विरोधक, सेनेसोबत भाजप आमदारांचीही घोषणाबाजी
अधिवेशनात आज अजब चित्र पाहायला मिळालं. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली... विरोधकांसोबत शिवसेनेचे आमदारही उभे राहून घोषणा देऊ लागले... इतकंच काय तर भाजपच्या आमदारांनीही कर्जमाफीच्या समर्थनार्थ घोषणा केल्या... त्यामुळे, नक्की शेतकऱ्यांचा पुळका कुणाला जास्त? असा प्रश्न उपस्थित झाला.
Mar 9, 2017, 12:27 PM ISTकर्जमाफीच्या मुद्यावर अधिवेशनात गदारोळ
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत आणि सभागृहाबाहेर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजला.
Mar 9, 2017, 08:35 AM ISTनोटबंदीबाबत मोदींना मागावी माफी...
नोटाबंदीच्या निर्णयावरून संसदेत सलग सोळाव्या दिवशी गोंधळाचं वातावरण आहे. विरोधक आणि सत्ताधा-यांच्या गोंधळामुळं दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी केली.
Dec 7, 2016, 11:52 PM ISTनागपूरमध्ये ओबीसी महिला अधिवेशनाचं आयोजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2016, 09:45 PM ISTअधिवेशनात आमदारांना टॅब सुविधा : माणिकराव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2016, 02:16 PM IST...तरच जीएसटी घटनादुरुस्तीला पाठिंबा
मुंबई महापालिकेची स्वायत्तेची हमी मिळाली तर जीएसटी घटनादुरुस्तीला पाठिंबा देऊ असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
Aug 28, 2016, 06:10 PM ISTजीएसटीसाठीच्या अधिवेशनात शिवसेना कोणती भूमिका मांडणार?
जीएसटीसाठीच्या अधिवेशनात शिवसेना कोणती भूमिका मांडणार?
Aug 27, 2016, 11:38 PM ISTअधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची 'कविता'बाजी
पावसाळी अधिवेशनाचं शुक्रवारी सूप वाजलं.
Aug 6, 2016, 08:47 AM ISTवेगळ्या विदर्भाची मागणी हा जनतेचा आवाज - नाना पटोले
वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव खासदार नाना पटोलेंनी लोकसभेत मांडला आणि त्याचे पडसाद राज्यात उमटले. दरम्यान स्वतंत्र विदर्भाची मागणी ही विदर्भातल्या सामान्य जतनेचा आवाज असल्याचं, नाना पटोलेंनी म्हंटलंय.
Jul 30, 2016, 08:21 AM ISTयंदाच्या अधिवेशनात जीएसटी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होणार?
संसदेच्या चालू अधिवेशनात जीएसटी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होईल असं चित्र निर्माण झालंय.
Jul 27, 2016, 08:40 AM ISTकोपर्डी बलात्काराचे विधीमंडळात पडसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2016, 04:06 PM ISTसोनसाखळी चोरांना यापुढे पाच वर्षांची शिक्षा
सोनसाखळी चोरांना यापुढे पाच वर्षांची शिक्षा
Apr 26, 2016, 09:47 PM ISTविधिमंडळ अधिवेशनात दुष्काळाचा मुद्दा हरवतोय
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आज विरोधकांचा गोंधळ समोर आला. दुष्काळासारखा महत्त्वाचा मुद्दा बाजूला ठेवत विरोधकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना विधानसभेत घेरले.
Mar 10, 2016, 07:31 PM ISTपाहा, कसं असेल महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन!
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ मार्चपासून सुरू होत आहे. दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या या प्रमुख मुद्यांवर विरोधकांनी सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकून सरकारविरोधात आक्रमक राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. सत्ताधारी पक्षानेही विरोधकांबरोबर मित्र पक्ष शिवसेनेच्या टीकेलाही तोंड देण्याची तयारी केली आहे.
Mar 8, 2016, 11:38 PM IST