ऊर्जामंत्र्यांच्या कार्यक्रमासाठीचं अधिकाऱ्यांची आकडे टाकून वीजेची चोरी
ऊर्जामंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी अधिका-यांनाच वीज चोरी करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघड झाला. हा प्रकार प्रसार माध्यमांच्या लक्षात आल्यावर सारवासारव करताना या अधिका-यांच्या अक्षरशः नाकी नऊ आले. मग केवळ अतिरिक्त कनेक्शन असल्याचा केविलवाणा दावा अधिका-यांनी केला.
Sep 13, 2017, 05:32 PM ISTसरकारी कर्मचा-यांना मिळणार नाही आगाऊ वेतनवाढीचा लाभ
राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी यांना चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकारकडून देण्यात येणा-या आगाऊ वेतनवाढीबाबत राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Aug 29, 2017, 08:47 AM ISTखेळाडूंना आरक्षण दिलं पण अधिकारी पडताळणी ठरवताय अवैध
राज्य शासनानं क्रीडाक्षेत्रातील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय, आणि निमशासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षणाचा लाभ दिला आहे. मात्र, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं चुकीच्या पद्धतीनं काढलेल्या काही जी.आरचा आधार घेत पुण्यातील क्रीडा आणि युवक सेवा संचनालयाचे अधिकारी खेळाडुंची पडताळणी अवैध ठरवत आहेत. या संदर्भात क्रीडामंत्री विनोद तावडेंनी लक्ष घालत हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होते आहे.
Aug 23, 2017, 05:04 PM ISTआरटीओ अधिकाऱ्यांचे लॉग इन आयडी - पासवर्ड हॅक!
आजवर सामान्य नागरिकांचे इमेल्स हॅक झाल्याची अनेक प्रकरणं ऐकिवात येत होती. मात्र, नाशिकमध्ये चक्क प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याचं संकेतस्थळ हॅक करण्यात आलंय. हे संकेतस्थळ हॅक करुन परस्पर परवाने दिल्याचं धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
Aug 22, 2017, 12:32 PM ISTपतीच्या निधनानंतर चार वर्षांच्या चिमुरडीला घरी ठेऊन 'ती' बनली लेफ्टनंट
पतीच्या निधनानंतर चार वर्षांच्या चिमुरडीला घरी ठेऊन 'ती' बनली लेफ्टनंट
Aug 16, 2017, 03:07 PM ISTपतीच्या निधनानंतर चार वर्षांच्या चिमुरडीला घरी ठेऊन 'ती' बनली लेफ्टनंट
पती शहीद झाल्यानंतर आपल्या चिमुकलीचं कसं होईल? हा विचार न करता तिनं देशसेवेचं व्रत हाती घेण्याच ठरवलं आणि आता ती भारतीय सैन्य दलात अधिकारी आहे.
Aug 16, 2017, 02:20 PM ISTशेट्ये हत्या प्रकरण : निलंबित अधिकारी अजूनही कामावर
भायखळा जेलमधील महिला कैदी मंजूला शेट्ये हिच्या हत्ये प्रकरणात आरोपी जेल अधिक्षक मनीषा पोखरकरसह सहा आरोपींना जेल पोलीस, मुंबई पोलीस, मुंबई क्राईम ब्रांच यांच्यानंतर आता सरकारदेखील पाठिशी घालतय का? असा आता प्रश्न निर्माण झालाय.
Aug 4, 2017, 08:30 PM ISTआरजे मलिष्काच्या मदतीला धावले आशिष शेलार-नितेश राणे
मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय काय म्हणणाऱ्या आरजे मलिष्काच्या घराची बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे.
Jul 19, 2017, 05:25 PM ISTIAS अधिकारी म्हैसकर यांच्या मुलाचा गूढ मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2017, 05:18 PM ISTIAS अधिकारी म्हैसकर यांच्या मुलाचा गूढ मृत्यू
आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांच्या २२ वर्षीय मुलाने आत्महत्या केलीय.
Jul 18, 2017, 12:51 PM ISTनितेश राणेंनी अधिकाऱ्यावर भिरकवले मासे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2017, 05:37 PM ISTपिंपरी-चिंचवड - अधिकाऱ्यांचं इगो वार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2017, 09:24 PM ISTराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली अधिकाऱ्यांची 'आरती'
बदलापूर पश्चिमेकडे भारनियमानसोबत वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने, बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयत अनोखं आंदोलन केलं.
May 18, 2017, 01:08 PM ISTआदिवासींच्या मंगळसूत्रांवर अधिकाऱ्यांचा डल्ला...
आदिवासींसाठी असलेल्या योजना अधिकारी आणि कंत्राटदार कसे लाटतात त्यांचे आणखी एक उदाहरण माजी न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांच्या समितीने समोर आणले आहे. कन्यादान योजने अंतर्गत आदिवासी महिलांना देण्यात येणाऱ्या मंगळसूत्रसह इतर साहित्य योजनेत अधिकारी आणि कंत्राटदारांनी संगनमत करून मोठा घोटाळा केला आहे. अधिकाऱ्यांनी तर आदिवासींची खोटी लग्ने दाखवून मंगळसूत्र आणि इतर साहित्य बेकायदेशीररित्या विकल्याचेही समोर आले आहे.
May 9, 2017, 06:49 PM ISTकामचुकार अधिकाऱ्यांची झाडाझडती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2017, 08:19 PM IST