जिथून महाराष्ट्रात सर्वात जास्त लोक नोकरीसाठी येतात 'त्या' राज्यात 27000 नोकऱ्या निघणार; 20000 कोटींचा मोठा प्रोजेक्ट
अदानी ग्रुप बिहारमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. तब्बल 27 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
Dec 20, 2024, 04:32 PM ISTअदानी ग्रुप गैरव्यवहारानंतर सेबी प्रमुख माधवी बुच पुरी यांच्याविरोधातील आणखी एक मोठं प्रकरण उघडकीस
Hindenburg Research : अदानी समुहावर आर्थिक अनियमिततेचा आरोप केलेल्या हिंडेनबर्गने आता थेट सेबीच्या प्रमुखांवर गंभीर आरोप केले आहेत.
Aug 20, 2024, 11:17 PM ISTकोण आहेत हिंडेनबर्गने आरोप केलेल्या सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच? अदानी ग्रुपसोबत नेमकं कनेक्शन काय?
Hindenburg Research : सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांचा करिअर ग्राफ पाहिला असता त्यांनी फक्त भारतातच नाही तर परदेशी कंपन्यांमध्ये देखील काम केले आहे. सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच कशा बनल्या सेबीच्या प्रमुख... जाणून घेऊया त्यांची कारकिर्द...
Aug 11, 2024, 10:42 PM IST1,78,62,62,73,00,00 रुपयांच्या संपत्तीचा वारसदार कोण? गौतम अदानींनी घेतली चार नावं
Gautam Adani Net Worth : भारतीय उद्योग जगतामध्ये अंबानींमागोमाग घेतलं जाणारं आणखी एक नाव म्हणजे अदानी समुहाचं. याच समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी निवृत्तीच्या तयारीत?
Aug 6, 2024, 10:37 AM IST