अण्णा हजारेंची मुलाखत : केंद्रातील भाजप सरकारविरोधात एल्गार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2015, 11:07 AM ISTलोकपाल : अण्णा हजारे पुन्हा आंदोलन करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2015, 11:03 AM ISTभाजपच्या जाहिरातीत अण्णांच्या फोटोला हार
भाजपची विजयी घौडदौड सुरू असल्याने जाहिरात करतांना काही गोष्टींचं त्यांना भान राहिलेलं दिसत नाही, भाजपाची जाहिरात त्यांच्यावरच आता बुमरँग होतांना दिसतेय, कारण भाजपने दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत एक जाहिरात केलीय, यात त्यांनी चक्क अण्णांच्या फोटोला फुलांचा हार घातलाय.
Jan 30, 2015, 10:45 PM ISTअण्णांची शेतकऱ्यांसाठी पुन्हा आंदोलनाची तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2015, 08:43 PM ISTदिल्ली निवडणुकीनंतर उत्तर देणार - अण्णा हजारे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2015, 08:40 PM ISTकाळ्यापैशांवर काय म्हणतात, अण्णा हजारे ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 02:29 PM ISTअण्णा हजारेंनी बजावला मतदानाचा हक्क
Oct 15, 2014, 01:17 PM ISTशेट्टी प्रकरणातील CBI क्लोजर रिपोर्टवर अण्णांची टीका
शेट्टी प्रकरणातील CBI क्लोजर रिपोर्टवर अण्णांची टीका
Aug 12, 2014, 09:34 AM IST...तर तुमचाही पवनराजे होईल, अण्णांना धमकी
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अज्ञात लोकांनी धमकी दिलीय. ‘उस्मानाबादमधून पद्मसिंह पाटील यांचा पराभव झाला तर महिन्याभरात तुमचा पवनराजे करू’ अशा शब्दात ही धमकी देण्यात आलीय.
May 3, 2014, 04:15 PM ISTअण्णा ज्यांना नडले, ते अडगळीत पडले...
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बबनराव घोलप यांना कोर्टानं शिक्षा ठोठावलीय... त्यामुळे, आत्ताआत्तापर्यंत खासदारकीची स्वप्न पाहणाऱ्या घोलपांना आता तीन वर्षांची सक्तमजुरी भोगावी लागणार आहे.
Mar 21, 2014, 03:04 PM ISTदिल्लीतील रॅलीत अण्णांनी मारली दांडी!
दिल्लीतल्या तृणमूल काँग्रेसच्या रॅलीला अखेर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी प्रकृतीचं कारण पुढं करत दांडी मारलीय. रामलीला मैदानावर घेण्यात आलेल्या या रॅलीत हजार लोकही जमलेली नव्हती.
Mar 12, 2014, 02:57 PM ISTअण्णा हजारे उतरणार लोकसभेच्या रिंगणात!
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शिर्डीचे शिवसेना उमेदवार बबन घोलप आणि उस्मानाबादचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात प्रचार करणार आहेत. भ्रष्ट उमेदवारांना आणि त्यांना संधी देणाऱ्या पक्षांना जागा देणाऱ्या पक्षांना जागा दाखविण्याचा निर्धार अण्णांनी केलाय. अण्णांच्या या निर्धारामुळं निवडणुकीतली रंगत आणखी वाढलीय.
Mar 9, 2014, 08:58 PM ISTकेजरीवाल यांच्यापेक्षा ममता `त्यागी` - अण्णा हजारे
अरविंद केजरीवाल यांच्या तुलनेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अधिक त्यागी आहेत.
Mar 6, 2014, 01:29 PM ISTअण्णा-ममता दीदी साथ-साथ!
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय.
Feb 19, 2014, 04:26 PM IST