अग्नी ५ 0

'अग्नी -5' क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

'अग्नी -5' या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चौथी आणि अंतिम चाचणी DRDO यशस्वी झाली. 'अग्नी 5' या क्षेपणास्त्राचं वजन 50 टन असून 5000 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची मारक क्षमता क्षेपणास्त्रात आहे. ओडिशाच्या व्हीलर बेटांवरून 'अग्नी 5' ची चाचणी पूर्ण क्षमतेने घेण्यात आली. 

Dec 26, 2016, 12:58 PM IST

'अग्नी -5' या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची आज चाचणी

'अग्नी -5' या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चौथी आणि अंतिम चाचणी डीआरडीओ घेणार आहे. अग्नी 5 या क्षेपणास्त्राचं वजन 50 टन असून 5000 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची मारक क्षमता क्षेपणास्त्रात आहे. ओरिसाच्या व्हीलर बेटांवरून 'अग्नी 5' ची चाचणी पूर्ण क्षमतेने घेतली जाणार आहे. 

Dec 26, 2016, 08:17 AM IST

`अग्नी-५`ची दुसरी चाचणीही यशस्वी; चीनला धडकी

भारतानं आपल्या सर्वात शक्तीशाली मिसाईल म्हणजेच ‘अग्नी-५’ची दुसरी चाचणी यशस्वीपणे पार पाडलीय. ओडिसाच्या व्हिलर बेटावर ‘अग्नी-५’ या क्षेपणास्त्राचं यशस्वी परिक्षण पार पडलंय.

Sep 15, 2013, 10:39 AM IST