अक्षय तृतीया

अक्षय तृतीया : 11 वर्षानंतर आला हा शुभ मुहूर्त

बुधवारी अक्षय तृतीया. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जात असून शुभ मानला जातो. 

Apr 17, 2018, 08:28 AM IST

अक्षय्य तृतीया 2018 : जाणून घ्या पूजा आणि खरेदीचा शुभ मुहूर्त

वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हटले जाते. हिंदू पंचागांनुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा मुहूर्त असतो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जाते. तसेच या दिवशी केलेले शुभ काम कधीच क्षय होत नाही त्यामुळे याला अक्षय तृतीया म्हणतात. 

Apr 16, 2018, 02:55 PM IST

खान्देशात रंगला आखाजीचा सण

स्त्री शक्तीचा जागर म्हणून खानदेशात अक्षय तृतीया म्हणजेच आखाजी सणाकडे पाहिलं जातं. खानदेशात अहिराणी भाषेच्या पट्ट्यात अक्षय तृतीयेला आखाजी संबोधलं जातं. 

Apr 28, 2017, 07:58 AM IST

अक्षय तृतीयेसाठी शुभ मुहूर्त

यंदाच्या वर्षी अक्षय तृतीया दोन दिवसांची असल्याचे सांगितले जातेय. त्यामुळेच अक्षय तृतीया नेमकी कधी साजरी करावी याबाबत लोक संभ्रमात आहेत.

Apr 26, 2017, 08:48 PM IST

अक्षय तृतीया बाबतच्या ११ महत्त्वाच्या गोष्टी

अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवसाला हिंदू धर्मियांमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. याच दिवशी अनेक शुभ कामं केली जातात. पाहा काय आहे या दिवसाचं महत्त्व.

May 9, 2016, 11:09 AM IST

अक्षय तृतीया निमित्त सराफ बाजार सजला

आज अक्षय तृतीया हा सण. वैशाख शुद्ध तृतीयेला हा सण साजरा केला जातो. हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. यादिवशी सोनेखरेदीचा मोठा उत्साह दिसून येतो. 

May 9, 2016, 08:22 AM IST

अक्षय तृतीयेला सोनं वाढणार का कमी होणार ?

अक्षय तृतीयेचा मुहुर्त हा सोने खरेदीसाठी चांगला मानला जातो.

May 6, 2016, 05:25 PM IST

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबरायच्या घरी लक्ष्मीचे पाऊल

आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बॉलिवूड अभिनेता विवेक ओबराय याच्या घरी लक्ष्मीचे पाऊल पडले. विवेक दुसऱ्यांदा बाबा झाला. 

Apr 21, 2015, 06:47 PM IST

अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सोनं खरेदी करताय, सावधान!

अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सोनं खरेदी करताय, सावधान!

Apr 21, 2015, 12:51 PM IST

अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सोनं खरेदी करताय, सावधान!

 आज अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक लोकं सोने खरेदीला अधिक पसंती देतात. मात्र सोने खरेदी करताना तुमची फसवणूक होऊ शकते. 

Apr 21, 2015, 09:14 AM IST

‘अक्षय तृतीया’निमित्त भन्नाट ऑफर्स...

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारपेठा सज्ज झाल्यात. कार ते रिटेल बाजार आणि दागिन्यांपासून ते फ्लॅटपर्यंत ऑफर देण्यात आल्यात.

May 2, 2014, 06:53 PM IST

सोने खरेदीसाठी गर्दी, काय आहे सोन्याचा दर

आज अक्षय तृतीया. साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त. आजच्या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्व आहे. सोने खरेदीसाठी जळगाव प्रसिद्ध असल्याने सराफ भाजारात मोठी गर्दी आहे. जळगाव सराफ बाजारात सोन्याचा दर सध्या प्रतितोळा ३१ हजारावर आहे.

May 2, 2014, 09:22 AM IST