अक्रोड

अक्रोड खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का ?

Walnut Benefits: अक्रोड खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का ? ड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं.

Jul 4, 2024, 03:53 PM IST

उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी खा ड्रायफ्रूट्स, मिळतील चमत्कारिक फायदे

Dry Fruits Benefits in Summer: वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. तसेच उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी देखील सकस आहार घेणं अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही जर उन्हाळ्यात ड्रायफ्रूट्सचे सेवन करत असालतर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

Apr 15, 2024, 04:53 PM IST

सरकारी बैठकीत बिस्किटांऐवजी बदाम-अक्रोड, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचा निर्णय

सरकारी बैठकीतून बिस्किटांना हद्दपार करण्यात आलं आहे.

Jun 30, 2019, 04:12 PM IST

नियमित अक्रोड खाणे मधुमेहींसाठी लाभदायी!

मधुमेह हा झपाट्याने वाढणारा आजार आहे. 

Jul 14, 2018, 09:45 AM IST

मधुमेहींना नियमित अक्रोड खाण्याचा होतो एक मोठा फायदा

मधुमेह हा एक गंभीर आजार आहे.

Jul 2, 2018, 07:54 PM IST

दररोज खा एक मूठ अक्रोड, होतील जबरदस्त फायदे

दररोजच्या आहारात अक्रोडचा समावेश केल्याने शरीरास अनेक फायदे होतात. 

Apr 13, 2018, 12:21 PM IST

अक्रोडपासून होणारे हे फायदे जाणून घ्या

अक्रोड आवडणारे या भीतीमुळे अक्रोड खात नाही की अक्रोडमध्ये कॅलरी जास्त असतात. त्यामुळे त्यांचे वजन वाढेल. परंतु एका नव्या संशोधनानुसार असे समोर आले आहे, की अमेरिकेतील सरकारने अक्रोडमध्ये जेवढ्या कॅलरी सांगितलेल्या त्या पेक्षा २१ टक्के कमी कॅलरी असल्याचे समजले आहे.

Dec 3, 2015, 06:18 PM IST

लाकडी पॅनलच्या मोटोरोला मोटो Xची विक्री सुरू

अक्रोडसारखी फिनिश असलेला मोटोरोला मोटो x ची विक्री भारतात सुरू झाली आहे. ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर लाकडी बॅक पॅनल असलेल्या स्मार्टफोनची किंमत २५,९९९ रुपये आहे. मोटो x ला भारतात केवळ फिल्पकार्ट विकत आहे.

Apr 23, 2014, 05:40 PM IST

व्हायचं असेल रोड, तर खा बदाम किंवा अक्रोड

जाडेपणा नको असेल तर रोज थोड्या प्रमाणात सुका मेवा खा. स्पेनमधील शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला आहे की रोज २८ ग्रॅम कच्चे, साल न काढलेले बदाम किंवा अक्रोड खाल्ल्यास चरबी वाढत नाही.

Nov 7, 2011, 11:08 AM IST