अकरावी

...अशी असेल अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया!

चुकीच्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांकडून अधिक फी घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई केली जाणार, असल्याचा इशारा शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी पुण्यात दिलीय. पुण्यातल्या दोन कॉलेजेसना तशी नोटीस बजावल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिलीय. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाबाबत माहिती देण्याकरता घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.  

Jun 9, 2015, 01:07 PM IST

पाहा अकरावीची पहिली ‘कट ऑफ लिस्ट’

मुंबईतील अकरावी प्रवेशासाठीची पहिली कट ऑफ यादी गुरुवारी जाहीर झालीय. 

Jul 2, 2014, 10:42 PM IST

अकरावीच्या प्रवेश घेणाऱ्यांसाठी खूशखबर

यंदा 11 मध्ये प्रवेश घेणा-यांसाठी एक खुशखबर आहे. 11वीमध्ये प्रवेशाच्या जागांमध्ये वाढ झालीय. सरकारने यावर्षी मुंबई 28 नविन महाविद्यालये सुरु केल्यामुळे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतल्या प्रवेश जागांमध्ये वाढ झालीय.

May 22, 2013, 07:20 PM IST