काँग्रेसला दुहेरी धक्का
काँग्रेसला डबल धक्का बसलाय. गुजरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलीय. तर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांनी काँग्रेसमधील पदांचा राजीनामा दिलाय.
Jul 21, 2017, 04:45 PM ISTअंबिका सोनी, वासनिक यांनी दिला राजीनामा
केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदलाचे वारे वाहू लागल्यानंतर अनेक केंद्रीय मंत्र्यांचे मंत्रीपदावर गदा येणार हे ओळखूनच मंत्र्यांनी आपले राजीनामे देण्यास सुरवात केली आहे.
Oct 27, 2012, 11:34 AM ISTलष्करप्रमुखांना कोर्टात जाण्याचा अधिकार- सोनी
सेना प्रमुख जनरल व्ही.के.सिंग यांना न्यायासाठी न्यायालयात जाण्याचा हक्क असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी म्हणाल्या. जनरल सिंग यांच्या जन्म तारीखे संदर्भात वाद निर्माण झाला आणि सरकारच्या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Jan 17, 2012, 03:59 PM IST