तुकाराम मुंढे यांनी नाशिकचे अंदाजपत्रक केले सादर
महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अखेर आज अंदाजपत्रक सादर केलंय. 2018 ते 2019 साठी आयुक्तांनी 1785.15 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक सादर केलंय.
Mar 22, 2018, 11:03 PM ISTरत्नागिरीत नळपाणी योजनेचे वाढीव अंदाजपत्रक, राजकीय रणकंदन सुरु
येथील नगर परिषदेमध्ये नव्या नळपाणी योजनेच्या वाढीव अंदाजपत्रकावरून रणकंदन सुरु आहे. सर्व विरोधक एकत्र येत सत्ताधारी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. मात्र आम्ही पारदर्शकतेने काम करत असल्याचा दावा शिवसेकडून करण्यात आलाय. नळपाणी योजनेचं नेमकं पाणी मुरतंय तरी कुठे, अशी चर्चा आता सुरु झालेय.
Sep 14, 2017, 06:32 PM ISTलेडिज स्पेशल : गृहिणीची नजर बजेटकडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2017, 04:09 PM ISTनाशिक : आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक सादर
आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक सादर
Feb 27, 2016, 09:31 PM ISTठाणे महानगरपालिकेचं शिक्षण क्षेत्राचं अंदाजपत्रक सादर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2016, 12:09 PM ISTनाशिक मनपाचं `कॉपी पेस्ट` अंदाजपत्रक!
नाशिक महापालिकेच्या महासभेत २०१३-१४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. मात्र गेल्या अंदाजपत्रकातलीच बहुतेक कामं या अंदाजपत्रकात होती. गेल्या वर्षभरात कुठलंच काम मार्गी लागलं नाही.
May 15, 2013, 06:14 PM IST