अंतर्वस्त्र

...आता अंतर्वस्त्र डिस्प्ले केली तर खबरदार

मुंबई महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

Jun 15, 2019, 07:03 PM IST
Mumbai BMC Take Action Aginst Now No Display Of Lady Inner Wear Outside The Shop PT2M27S

मुंबई । अंतर्वस्त्र घातलेल्या मॅनेक्विनवर बंदी

दुकानातील अंतर्वस्त्र घातलेल्या मॅनेक्विनवर बंदी

Jun 15, 2019, 05:25 PM IST
PT4M17S

पुणे । शाळेचा अजब फतवा, 'हीच' अंतर्वस्त्र वापण्याची सक्ती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 4, 2018, 06:43 PM IST

पुण्यात शाळेचा अजब फतवा, 'हीच' अंतर्वस्त्र वापरण्याची सक्ती

शाळेतल्या विद्यार्थिनींनी पांढऱ्या किंवा स्कीन कलरचीच अंतर्वस्त्र परिधान करावीत असा अजब फतवा जारी करण्यात आलाय.

Jul 4, 2018, 06:26 PM IST

अंतर्वस्त्रात मॉडलिंग करणं शिक्षिकेला पडलं महागात

इंग्लंडच्या एका शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे कारण ती इनरवियर मध्ये मॉडलिंग करायची. गेमा नामक या शिक्षिकेने सांगितलं होतं की मी पार्टटाईम मॉडलिंग करते. त्यामुळे निलंबन हे तिच्या अधिकाऱांविरोधात असल्याचं शिक्षिकेने म्हटलंय.

Mar 29, 2016, 08:44 PM IST

'तुम्ही पण भगवी अंतर्वस्त्र घाला'

मध्य प्रदेश उर्दू अॅकेडमीच्या सचिव नुसरत मेहदी यांनी नावाजलेले शायर मझर भोपाली यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

Mar 20, 2016, 02:43 PM IST

अंतर्वस्त्र न धुतल्यानं न्यायाधिशानं दिला मेमो

इरोडमधल्या एका न्यायाधिशानं आपल्या दलित महिला सहाय्यकाला मेमो दिला आहे.

Mar 4, 2016, 04:54 PM IST

मुंबईनंतर पुण्यात अश्लिल पुतळे हटविण्याची मागणी

मुंबई पाठोपाठ पुण्यातही मॅनीक्वीन्स हटवण्याची मागणी पुढे आली आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीने तुळशीबाग, लक्ष्मी रोड या परिसरात फिरून व्यापा-यांनी मॅनीक्वीन हटवण्यासाठी निवेदनं दिली.

Jun 6, 2013, 08:38 PM IST