अंतर्गत वाद

मध्यप्रदेश काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात फूट 

Feb 16, 2020, 12:05 PM IST
Chhatisgarh 6 Jawan killed in Firing on disputes PT2M1S

छत्तीसगड | अंतर्गत वादातून झालेल्या गोळीबारात ६ जवान ठार

छत्तीसगड | अंतर्गत वादातून झालेल्या गोळीबारात ६ जवान ठार

Dec 4, 2019, 09:15 PM IST

अंतर्गत वादामुळे भाजपा-सेनेसाठी या तीन जागा आव्हानात्मक

अमरावती, यवतमाळ-वाशिम आणि चंद्रपूरमध्ये शिवसेना आणि भाजपा एकमेकांसाठीच अडचणी तयार करत असल्याचे वातावरण आहे. 

Apr 5, 2019, 02:03 PM IST

अहमदनगर । शिवसेनेत फूट, आमदार-तालुका अध्यक्ष आमनेसामने

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 11:17 AM IST

शिवसेनेत फूट, आमदार-तालुका अध्यक्ष आमनेसामने

अहमदनगरमधील पारनेर तालुक्यात शिवसेनेत फूट पडलीय. शिवसेनेचे आमदार विजय औटी आणि तालुका अध्यक्ष निलेश लंके आमने-सामने आलेत. 

Mar 12, 2018, 08:49 AM IST

पुण्यातील भाजपमध्ये पेटलेल्या अंतर्गत वादाला तुर्तास पूर्ण विराम

पुणे शहरात भाजपमध्ये पेटलेल्या अंतर्गत वादाला तुर्तास पूर्ण विराम मिळालाय. पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे या दोन गटात वाद विकोपाला गेला होता. 

Dec 27, 2017, 08:45 PM IST

लातूर पॅटर्न देणाऱ्या संस्थेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

शिक्षणाचा आदर्श लातूर पॅटर्न देणाऱ्या लातूरच्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

Sep 2, 2017, 07:21 PM IST

सर्जिकल स्ट्राईकचा दणका, पाकिस्तानात लष्कर-सरकारमधला वाद विकोपाला

भारताच्या सर्जिकल हल्ल्यानं पाकिस्तान मुळापासून हादरला आहे.

Oct 6, 2016, 02:26 PM IST

पुण्यात मनसैनिकांमध्ये अंतर्गत धुसफूस

पुणे शहर मनसेमधली धुसफूस अखेर पोलिसांपर्यंत पोचलीय. गेले अनेक दिवस सुरु असलेल्या पक्षांतर्गत नाराजी नाट्यानं रविवारी खळळ खट्याकचं रूप धारण केलं. महत्त्वाचं म्हणजे मनसेच्या शहर कार्यालयातच हा प्रकार घडला.

Dec 2, 2013, 05:53 PM IST

राष्ट्रवादी पक्ष की वादावादी पक्ष?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ कोकणातच नव्हे, तर महाराष्ट्रभर वादावादी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील आपापसातील वाद विकोपाला गेले असून, पक्षाध्यक्ष शरद पवारांना ही वादावादी थांबवताना नाकी नऊ येणार आहेत.

Nov 11, 2013, 05:58 PM IST