युजवेंद्र चहलच्या होणाऱ्या पत्नीचा आणखी एक डान्स व्हिडिओ व्हायरल

धनश्री वर्माचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

Updated: Oct 24, 2020, 04:12 PM IST
युजवेंद्र चहलच्या होणाऱ्या पत्नीचा आणखी एक डान्स व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : आरसीबीचा बॉलर युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सध्या आयपीएल दरम्यान यूएई मध्येच आहे. बंगळुरु टीमचा बॉलर युजवेंद्र चहलला ती नेहमी चिअर करण्यासाठी उपस्थित असते. चहलला जेव्हा ही वेळ मिळतो. तो तिच्यासोबत वेळ घालवतो. 

धनश्री आयपीएलची मज्जा घेण्यासाठी यूएईमध्ये आली आहे. पण जेव्हा ही संधी मिळते. ती डान्सचा व्हिडिओ बनवते आणि इन्स्टावर पोस्ट करते. तिचे इन्स्टावर आधीच अनेक फॉलोअर्स आहेत. ती एक डान्सर आहे. सोशल मीडियात हली तिचे डान्स व्हायरल होत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

A sunset state of mind Dancing to laila Isn’t it beautiful ? . #dhanashreeverma #ree @tonykakkar

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9) on

धनश्रीने टोनी कक्कड (Tony Kakkar) च्या 'लैला' या गाण्यावर डान्स केला. तिने टोनी कक्कडला टॅग देखील केले आहे. इंस्टाग्रामवर तिला अनेक लाईक्स मिळत आहे.

संबंधित बातमी: युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्माचा जबरदस्त डान्स व्हायरल