Panchang 02 May 2023 in marathi : आज मे महिन्याचा दुसरा दिवस... आज शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीत पहिलेपासून मंगळ असल्याने याठिकाणी शुक्रदेव आणि मंगळदेवाची युती होणार आहे. त्यात आज मंगळवार म्हणजे गणेशजी आणि हनुमाजींची आराधना करण्याचा दिवस आहे. गणराया म्हणजे विघ्नहर्ता...आपल्यावरील सर्व संकट दूर करण्यासाठी आजची पूजा आणि शुभ कार्यासाठी पंचांग आपण्यास मदत करतो. (todays panchang 02 may 2023 aaj ka panchang Shukra Gochar 2023 Shukra Mangal Yuti astro news in marathi)
आजची नक्षत्रांची स्थितीही कधी आहे. आज द्वादशी मग अशा या शुभदिनाचं संपूर्ण पंचांग जाणून घ्या.
शुभ मुहूर्त आणि अशुभ वेळापासून राहुकाळ सूर्योदय-सूर्यास्त, चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
आजचा वार - मंगळवार
तिथी - द्वादशी - 23:20:00 पर्यंत
नक्षत्र - उत्तरा फाल्गुनी - 19:41:54 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - व्याघात - 11:48:44 पर्यंत
करण- भाव - 10:50:21 पर्यंत, बालव - 23:20:00 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 06:10:17 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 07:00:59 वाजता
चंद्रोदय - 16:08:59
चंद्रास्त - 28:29:00
चंद्र रास - कन्या
ऋतु - ग्रीष्म
दुष्टमुहूर्त – 08:44:25 पासून 09:35:48 पर्यंत
कुलिक – 13:52:42 पासून 14:44:05 पर्यंत
कंटक – 07:01:39 पासून 07:53:02 पर्यंत
राहु काळ – 15:48:19 पासून 17:24:39 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम – 08:44:25 पासून 09:35:48 पर्यंत
यमघण्ट – 10:27:11 पासून 11:18:34 पर्यंत
यमगण्ड – 09:22:57 पासून 10:59:18 पर्यंत
गुलिक काळ – 12:35:38 पासून 14:11:58 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - 12:09:57 पासून 13:01:19 पर्यंत
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:50:42
महिना अमंत - वैशाख
महिना पूर्णिमंत - वैशाख
उत्तर
मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन
भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती
ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा!