Kam Rajyog: शुक्र-गुरूच्या संयोगाने बनणार काम राजयोग; 'या' राशींना धनलाभ होण्याची शक्यता
Kam Rajyog Effects: शुक्र आणि गुरूच्या या संयोगामुळे काम राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत.
Dec 20, 2023, 09:25 AM ISTMangal-Shurka Yuti: वर्षाच्या अखेरीस शुक्र-मंगळाची होणार युती; 'या' राशींना मिळणार भरपूर लाभ
Mangal Shurka Yuti 2023: शुक्र आणि मंगळाच्या संयोगामुळे काही राशींना लाभ होणार आहेत. यावेळी काही लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि धनात वाढ होणार आहे. जाणून घेऊया मंगळ आणि शुक्राच्या संयोगाने कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.
Dec 12, 2023, 07:28 AM ISTShukra Gochar: 30 नोव्हेंबरला 'या' राशींची होणार चांदी; शुक्राचं गोचर करणार मालामाल
Shukra In Tula Rashi: शुक्र ठराविक काळानंतर राशी बदलत राहतात. शुक्राच्या या राशी परिवर्तनाचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र कन्या राशीमध्ये असून नोव्हेंबरच्या शेवटी म्हणजेच 30 तारखेला शुक्र गोचर करणार आहे.
Nov 16, 2023, 08:53 AM ISTShukra-Shani Gochar: शुक्र-शनीने बदलली चाल; दोन ग्रह 'या' राशींना मिळवून देणार भरपूर पैसा
Shukra Gochar and Shani Margi 2023 November: शुक्र हा सुख, विलास, ऐश्वर्य आणि संपत्तीचा कारक आहे. तर न्यायाची देवता शनी हा परिश्रम, न्याय आणि सेवेचा स्वामी आहे. शनी आणि शुक्राच्या हालचालीतील बदल 4 राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे.
Nov 9, 2023, 10:27 AM ISTMalavya Rajyog: दिवाळीनंतर शुक्र गोचरमुळे बनणार मालव्य राजयोग; 'या' राशींना मिळणार सन्मान आणि पैसाच पैसा
Malavya Rajyog: 30 नोव्हेंबर रोजी शुक्र तूळ राशीत प्रवेश केल्याने मालव्य राजयोग तयार होणार आहे. दरम्यान या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना प्रचंड लाभ होणार आहे.
Nov 9, 2023, 09:30 AM ISTNeechbhang Rajyog : 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्रमुळे नीचभंग राजयोग! 'या' 3 राशी अचानक होणार मालामाल
Neechbhang Rajyog : तब्बल 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्र या ग्रहामुळे नीचभंग राजयोगाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे 3 राशींच्या लोकांना अचानक आर्थिक फायदा होणार असून त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.
Nov 7, 2023, 05:00 AM ISTनोव्हेंबरमध्ये बनणार गजकेसरी, शश राजयोग; 2 राजयोग 'या' राशींच्या व्यक्तींना करणार मालामाल
November Horoscope 2023: ज्योतिष शास्त्रानुसार, शनी कुंभ राशीत असल्याने शश योग राहणार आहे. तर नोव्हेंबर महिन्यात चंद्र मेष राशीत प्रवेश करणार असून गुरु आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत गजकेसरी योग तयार होणार आहे.
Nov 2, 2023, 12:02 PM ISTBudh-Shukra Gochar: नोव्हेंबरमध्ये शुक्र-बुध दोनवेळा करणार गोचर; या 3 राशींवर होणार धनवर्षाव!
Budh-Shukra Gochar: ज्योतिष्य शास्त्रानुसार, 3 नोव्हेंबरला शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तर 30 नोव्हेंबरला शुक्र आपली राशी बदलून तूळ राशीत जाणार आहे. दुसरीकडे बुध ग्रह 6 नोव्हेंबरला वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे आणि 27 नोव्हेंबरला धनु राशीत प्रवेश करणार आहे.
Nov 1, 2023, 12:19 PM ISTShukra Gochar: 10 दिवसांनी शुक्र ग्रह करणार गोचर; या राशींचं खुलणार नशीब, अचानक होणार धनलाभ
ज्योतिषीय शास्त्रानुसार, शुक्र 3 नोव्हेंबरला पहाटे 05:13 वाजता सिंह राशीतून बाहेर पडणार आहे आणि कन्या राशीत प्रवेश करेल. या दरम्यान 12 नोव्हेंबरला हस्त नक्षत्रात आणि 24 नोव्हेंबरला चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
Oct 23, 2023, 10:23 AM ISTShukra-Shani Gochar: दिवाळीपूर्वी शुक्र-शनी 'या' राशींना करणार मालामाल; आर्थिक लाभासह मिळेल भरमसाट पैसा
Shukra Shani Gochar 2023: 4 नोव्हेंबर रोजी शनि मार्गस्थ होणार असून शुक्र आणि शनीच्या या बदलाचा परिणाम काही राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या बदलाचा परिणाम कसा होणार आहे हे पाहूयात.
Oct 21, 2023, 10:24 AM ISTShukra Gochar : नोव्हेंबरमध्ये 'या' राशी होणार मालामाल; शुक्र ग्रहाच्या स्वराशीत प्रवेशामुळे मिळणार नशिबाची साथ
Venus Planet Gochar In Tula: शुक्र नोव्हेंबरमध्ये तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या गोचरमुळे काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काहींवर अशुभ परिणाम दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशीच्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं.
Oct 17, 2023, 09:51 AM ISTShukra Gochar 2023 : शुक्रामुळे 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; आता पैसाच पैसा!
Shukra Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रह, कुंडली आणि नक्षत्रांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळेच्या अंतराने आपली राशी बदलतो, ज्यामुळे मानवी जीवन, पृथ्वी आणि राशींवर परिणाम होतो.
Oct 10, 2023, 11:20 PM ISTKalatmak Yog 2023 : सिंह राशीत चंद्र शुक्राच्या मिलनाने कलात्मक योग! पुढील अडीच दिवस 5 राशींसाठी मिळणार अमाप संपत्ती
Moon Venus Conjunction : 10 ऑक्टोबरपासून अडीच दिवस 5 राशींसाठी अच्छे दिन सुरु होणार आहे. सिंह राशीत चंद्र आणि शुक्रदेवाचं मिलन होणार आहे. त्यातून अतिशय शुभ असा कलात्मक योग तयार झाला आहे.
Oct 9, 2023, 06:40 PM ISTMalavya Rajyog: शुक्र गोचरमुळे तयार होणार मालव्य राजयोग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा
Malavya Rajyog: पुढील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये शुक्र स्वतःच्या राशीत तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. हा मालव्य राजयोग काही राशींच्या व्यक्तींना 3 राशीच्या लोकांवर शुक्र ग्रहाची कृपा असणार आहे.
Oct 9, 2023, 10:50 AM ISTShukra Gochar : शुक्र ग्रह करणार बुधाच्या राशीत प्रवेश; 'या' राशींचं खुलणार नशीब, अचानक होणार धनलाभ
Shukra Gochar In Kanya: शुक्र ग्रहाच्या कन्या राशीत प्रवेशाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी आहेत ज्यांना शुक्राचा आशीर्वाद मिळणार आहे.
Oct 3, 2023, 07:28 AM IST