Panchang Today : आज कृष्ण पक्षातील तृतीया तिथीसह मंगळ गुरु केंद्र योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

नेहा चौधरी | Updated: Feb 27, 2024, 12:05 AM IST
Panchang Today : आज कृष्ण पक्षातील तृतीया तिथीसह मंगळ गुरु केंद्र योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग? title=
today panchang 27 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and sadhya yog and tuesday panchang and mangal guru kendra yog

Panchang 27 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. मंगळ आणि गुरु एकमेकांपासून केंद्रस्थानी असणार आहे. त्यामुळे केंद्र योग निर्माण झाला आहे. तर पंचांगानुसार त्रिग्रही योग, रुचक योग आणि हस्त नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र कन्या राशीत असणार आहे. (tuesday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमान आणि गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 27 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and sadhya yog and tuesday panchang and mangal guru kendra yog)

आजचं पंचांग खास मराठीत! (27 February 2024 panchang marathi)

आजचा वार - मंगळवार 
तिथी - तृतीया - 25:56:29 पर्यंत
नक्षत्र - हस्त - पूर्ण रात्र पर्यंत
करण - वणिज - 12:38:50 पर्यंत, विष्टि - 25:56:29 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - शूल - 16:24:28 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:48:57वाजता
सूर्यास्त - 18:19:25
चंद्र रास - कन्या
चंद्रोदय - 20:48:00
चंद्रास्त - 08:13:59
ऋतु - वसंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:30:28
महिना अमंत - फाल्गुन
महिना पूर्णिमंत - माघ

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 09:07:02 पासुन 09:53:04 पर्यंत
कुलिक – 13:43:13 पासुन 14:29:15 पर्यंत
कंटक – 07:34:58 पासुन 08:21:00 पर्यंत
राहु काळ – 15:26:47 पासुन 16:53:06 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 09:07:02 पासुन 09:53:04 पर्यंत
यमघण्ट – 10:39:06 पासुन 11:25:08 पर्यंत
यमगण्ड – 09:41:33 पासुन 11:07:52 पर्यंत
गुलिक काळ – 12:34:10 पासुन 14:00:29 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 12:11:10 पासुन 12:57:11 पर्यंत

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)