Panchang 26 October 2023 in marathi : पंचांगानुसार आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी असणार आहे. ध्रुव योग आणि हर्षण योगासह पूर्वाभाद्रपद नक्षत्राचा शुभ योग जुळून आला आहे. त्यात आज चंद्र कुंभ राशीतून मीन राशीत (moon transit in pisces) प्रवेश केला आहे. तर आज (Guru Pradosh Vrat 2023) गुरु प्रदोष व्रत (Pradosh Vrat) आहे. (thursday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ आणि साई बाबा यांची आराधना करण्याचा दिवस आहे. शिवाय आज प्रदोष व्रत म्हणजे शंकर भगवान यांचीही पूजा केली जाणार आहे. अशा या दिवसाचे गुरुवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 26 October 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and thursday Panchang moon transit in pisces and Pradosh Vrat)
आजचा वार - गुरूवार
तिथी - द्वादशी - 09:46:18 पर्यंत
नक्षत्र - पूर्वाभाद्रपद - 11:27:32 पर्यंत
करण - बालव - 09:46:18 पर्यंत, कौलव - 20:22:10 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - घ्रुव - 08:49:25 पर्यंत, व्याघात - 29:22:16 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 06:36:11 वाजता
सूर्यास्त - 18:08:37
चंद्र रास - मीन
चंद्रोदय - 16:27:59
चंद्रास्त - 28:51:00
ऋतु - हेमंत
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:32:26
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - आश्विन
दुष्टमुहूर्त – 10:26:59 पासुन 11:13:09 पर्यंत, 15:03:58 पासुन 15:50:07 पर्यंत
कुलिक – 10:26:59 पासुन 11:13:09 पर्यंत
कंटक – 15:03:58 पासुन 15:50:07 पर्यंत
राहु काळ – 13:48:57 पासुन 15:15:30 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 16:36:17 पासुन 17:22:27 पर्यंत
यमघण्ट – 07:22:20 पासुन 08:08:30 पर्यंत
यमगण्ड – 06:36:11 पासुन 08:02:44 पर्यंत
गुलिक काळ – 09:29:17 पासुन 10:55:50 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - 11:59:19 पासुन 12:45:28 पर्यंत
दक्षिण
ताराबल
भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती
चंद्रबल
वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)