Panchang Today : आज कार्तिक पौर्णिमासह देव दिवाळी धन योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

नेहा चौधरी | Updated: Nov 26, 2023, 07:43 AM IST
Panchang Today : आज कार्तिक पौर्णिमासह देव दिवाळी धन योग! काय सांगतं रविवारचं पंचांग? title=
today panchang 26 november 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and sunday Panchang and shadashtak yoga and dhan yoga and Dev Deepawali and Kartik Purnima 2023

Panchang 26 November 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. आज कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा आहे. त्यासोबत आज देव दिवाळी आहे.  चंद्र आणि मंगळ युतीमुळे ससप्तम योगासह धन योग आहे. शिवयोग, रवियोग आणि भरणी नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. (sunday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाचीपूजा करण्याचा दिवस. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 26 november 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and sunday Panchang and shadashtak yoga and dhan yoga and Dev Deepawali and Kartik Purnima 2023)

आजचं पंचांग खास मराठीत! (26 november 2023 panchang marathi)

आजचा वार - रविवार 
तिथी - चतुर्दशी - 15:55:26 पर्यंत
नक्षत्र - भरणी - 14:05:53 पर्यंत
करण - वणिज - 15:55:26 पर्यंत, विष्टि - 27:18:36 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - परिघ - 25:35:28 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:52:01 वाजता
सूर्यास्त - 17:59:08
चंद्र रास - मेष - 19:56:14 पर्यंत
चंद्रोदय - 17:04:59
चंद्रास्त - 30:37:59
ऋतु - हेमंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:07:06
महिना अमंत - कार्तिक
महिना पूर्णिमंत - कार्तिक

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 16:30:11 पासुन 17:14:39 पर्यंत
कुलिक – 16:30:11 पासुन 17:14:39 पर्यंत
कंटक – 10:34:23 पासुन 11:18:52 पर्यंत
राहु काळ – 16:35:44 पासुन 17:59:08 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 12:03:20 पासुन 12:47:49 पर्यंत
यमघण्ट – 13:32:17 पासुन 14:16:45 पर्यंत
यमगण्ड – 12:25:35 पासुन 13:48:58 पर्यंत
गुलिक काळ – 15:12:21 पासुन 16:35:44 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - 12:03:20 पासुन 12:47:49 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल

अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)