Panchang Today : आज कामिका एकादशीला शुभ योगायोग! जाणून घ्या गुरुवारचं पंचांग काय सांगतं?

Panchang Today : आज पंचांगानुसार कृष्णातील एकादशी तिथी आहे. आज कामिका एकादशीसोबत अनेक शुभ योग जुळून आले आहे. गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ यांची पूजा अर्चा करण्याचा दिवस. काय सांगतं आजचं पंचांग 

नेहा चौधरी | Updated: Jul 13, 2023, 12:05 AM IST
Panchang Today : आज कामिका एकादशीला शुभ योगायोग! जाणून घ्या गुरुवारचं पंचांग काय सांगतं? title=
today Panchang 13 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Thursday Panchang Kamika Ekadashi 2023 Shool Yoga Budhaditya Rajyog and Shri Swami Samarth sawan 2023

Panchang 13 July 2023 in marathi : पंचांगानुसार कृष्ण पक्षातील एकादशी असून आज अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. आषाढ आणि श्रावण महिन्याला जोडणारी ही कामिका एकादशी (Kamika Ekadashi 2023) हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाची आहे. पंचांगानुसार कामिका एकादशीसोबत आज शूल योग आणि बुधादित्य योग जुळून आहे आहेत. (Thursday Panchang) 

आज गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ यांची पूजा अर्चा करण्याचा दिवस. मुंबईसह अक्कलकोट मठात स्वामी भक्तांची गर्दी होते. (today Panchang 13 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Thursday Panchang Kamika Ekadashi 2023 Shool Yoga  Budhaditya Rajyog and Shri Swami Samarth sawan 2023) अशा या गुरुवारचे पंचांग जाणून घ्या. 

आजचं पंचांग खास मराठीत! (13 July 2023 panchang marathi)

आजचा वार - गुरुवार

तिथी - एकादशी - 18:26:21 पर्यंत

नक्षत्र - कृत्तिका - 20:52:21 पर्यंत

करण - भाव - 06:10:04 पर्यंत, बालव - 18:26:21 पर्यंत

पक्ष - कृष्ण

योग - शूल - 08:51:34 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:08:16 वाजता

सूर्यास्त - 19:19:48

चंद्र रास - वृषभ

चंद्रोदय - 26:56:00

चंद्रास्त - 15:41:59

ऋतु - वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:11:32
महिना अमंत - आषाढ
महिना पूर्णिमंत - श्रावण

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 10:32:07 पासुन 11:24:53 पर्यंत, 15:48:44 पासुन 16:41:30 पर्यंत

कुलिक – 10:32:07 पासुन 11:24:53 पर्यंत

कंटक – 15:48:44 पासुन 16:41:30 पर्यंत

राहु काळ – 14:22:59 पासुन 16:01:55 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 17:34:16 पासुन 18:27:02 पर्यंत

यमघण्ट – 07:01:02 पासुन 07:53:48 पर्यंत

यमगण्ड – 06:08:16 पासुन 07:47:12 पर्यंत

गुलिक काळ – 09:26:09 पासुन 11:05:05 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - 12:17:39 पासुन 13:10:25 पर्यंत

दिशा शूळ

दक्षिण

चंद्रबलं आणि ताराबलं

ताराबल

भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल 

वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)