Panchang Today : आज शुक्ल पक्षातील तृतीया तिथीसह रवि, सिद्धी योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

नेहा चौधरी | Updated: Feb 12, 2024, 12:05 AM IST
Panchang Today : आज शुक्ल पक्षातील तृतीया तिथीसह रवि, सिद्धी योग! काय सांगत सोमवारचं पंचांग? title=
today panchang 12 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and ravi yog and monday panchang and Gupt Navratri 2024 and shukra gochar

Panchang 12 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील तृतीया तिथी आहे. आज माघ गुप्त नवरात्रीचीही तृतीया तिथी आहे. पंचांगानुसार रवियोग, सिद्धयोग, साध्ययोग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. आज शुक्रदेव मित्र शनिचा मकर राशीत असणार आहे. मकर राशीत बुध पूर्वीपासून असल्याने बुध आणि शुक्रामुळे लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे. (monday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भगवान शंकराची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 12 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and ravi yog and monday panchang and Gupt Navratri 2024 and shukra gochar)

आजचं पंचांग खास मराठीत! (12 February 2024 panchang marathi)

आजचा वार - सोमवार 
तिथी - तृतीया - 17:46:52 पर्यंत
नक्षत्र - पूर्वाभाद्रपद - 14:57:41 पर्यंत
करण -  तैतिल - 07:27:00 पर्यंत, गर - 17:46:52 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - सिद्ध - 26:36:41 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 07:02:25 वाजता
सूर्यास्त - 18:08:45
चंद्र रास - कुंभ - 09:36:42 पर्यंत
चंद्रोदय - 08:45:00
चंद्रास्त - 20:56:59
ऋतु - शिशिर

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:06:20
महिना अमंत - माघ
महिना पूर्णिमंत - माघ

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 12:57:48 पासुन 13:42:13 पर्यंत, 15:11:04 पासुन 15:55:29 पर्यंत
कुलिक – 15:11:04 पासुन 15:55:29 पर्यंत
कंटक – 09:15:41 पासुन 10:00:06 पर्यंत
राहु काळ – 08:25:42 पासुन 09:49:00 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:44:32 पासुन 11:28:57 पर्यंत
यमघण्ट – 12:13:22 पासुन 12:57:48 पर्यंत
यमगण्ड – 11:12:17 पासुन 12:35:35 पर्यंत
गुलिक काळ – 13:58:53 पासुन 15:22:10 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 12:13:22 पासुन 12:57:48 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)