Panchang Today : आज द्वादशी तिथीसह शनि प्रदोष, शश राजयोग आणि ब्रह्म योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

नेहा चौधरी | Updated: Apr 6, 2024, 06:27 AM IST
Panchang Today : आज द्वादशी तिथीसह शनि प्रदोष, शश राजयोग आणि ब्रह्म योग! काय सांगत शनिवारचं पंचांग? title=
today panchang 06 April shash yog and saturday panchang and shani pradosh vrat

Panchang 06 April 2024 in marathi : पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. आज शनि, मंगळ आणि चंद्र यांचा संयोग होणार असल्याने आज शश राजयोग तयार झाला आहे. आज पंचांगानुसार शनि प्रदोष व्रतासह ब्रह्मयोग, लक्ष्मी योग आणि शतभिषा नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. तर चंद्र शनिदेवाच्या राशीत म्हणजे कुंभ राशीत आहे. (saturday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार म्हणजे शनिदेवाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 06 April shash yog and saturday panchang and shani pradosh vrat) 

आजचं पंचांग खास मराठीत! (06 April 2024 panchang marathi)

आजचा वार - शनिवार
तिथी -  द्वादशी - 10:21:52 पर्यंत
नक्षत्र - शतभिष - 15:40:20 पर्यंत
करण - तैतुल - 10:21:52 पर्यंत, गर - 20:40:31 पर्यंत
पक्ष - कृष्ण

योग - शुभ - 06:14:16 पर्यंत, शुक्ल - 26:19:03 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:07:21 वाजता
सूर्यास्त - 18:42:11
चंद्र रास - कुंभ
चंद्रोदय - 29:03:59
चंद्रास्त - 16:07:00
ऋतु - वसंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:37:06
महिना अमंत - चैत्र
महिना पूर्णिमंत - फाल्गुन

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 06:05:04 पासुन 06:55:33 पर्यंत, 06:55:33 पासुन 07:46:01 पर्यंत
कुलिक – 06:55:33 पासुन 07:46:01 पर्यंत
कंटक – 11:58:23 पासुन 12:48:52 पर्यंत
राहु काळ – 09:14:21 पासुन 10:48:59 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 13:39:20 पासुन 14:29:49 पर्यंत
यमघण्ट – 15:20:17 पासुन 16:10:45 पर्यंत
यमगण्ड – 13:58:16 पासुन 15:32:54 पर्यंत
गुलिक काळ – 06:05:04 पासुन 07:39:43 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:58:23 पासुन 12:48:52 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)