Thursday Panchang : स्कंद षष्ठी व्रतसह गजकेसरी योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

11 july 2024 Panchang :  गुरुवारी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

नेहा चौधरी | Updated: Jul 10, 2024, 05:10 PM IST
Thursday Panchang : स्कंद षष्ठी व्रतसह गजकेसरी योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग? title=
thursday panchang 11 july 2024 panchang in marathi Skanda Sashti 2024

Panchang 11 july 2024 in marathi : गुरुवारी पंचांगानुसार (Panchang Today) आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. गुरुवारी भगवान शंकर आणि माता पार्वतीचं स्कंद षष्ठीचे व्रत (Skanda Sashti 2024 ) पाळण्यात येमार आहे. तसंच पंचांगानुसार गजकेसरी योग, रवियोग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र सिंह राशीत भ्रमण करत र आहे. (thursday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. गुरुवार हा दिवस भगवान विष्णुला समर्पित असल्याने साईबाबा, गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (thursday panchang 11 july 2024 panchang in marathi Skanda Sashti 2024 ) 

पंचांग खास मराठीत! (11 july 2024 panchang marathi)

वार - गुरुवार
तिथी -  पंचमी - 10:05:52 पर्यंत
नक्षत्र - पूर्व फाल्गुनी - 13:04:59 पर्यंत
करण - बालव - 10:05:52 पर्यंत, कौलव - 23:19:09 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - वरियान - 28:08:44 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05:31:16 वाजता
सूर्यास्त - 19:21:46
चंद्र रास - सिंह - 19:50:13 पर्यंत
चंद्रोदय - 10:15:00
चंद्रास्त - 22:52:59
ऋतु - वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:50:29
महिना अमंत - आषाढ
महिना पूर्णिमंत - आषाढ

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 10:08:06 पासुन 11:03:28 पर्यंत, 15:40:18 पासुन 16:35:40 पर्यंत
कुलिक – 10:08:06 पासुन 11:03:28 पर्यंत
कंटक – 15:40:18 पासुन 16:35:40 पर्यंत
राहु काळ – 14:10:20 पासुन 15:54:08 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 17:31:02 पासुन 18:26:24 पर्यंत
यमघण्ट – 06:26:38 पासुन 07:22:00 पर्यंत
यमगण्ड – 05:31:16 पासुन 07:15:05 पर्यंत
गुलिक काळ – 08:58:54 पासुन 10:42:42 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:58:50 पासुन 12:54:12 पर्यंत

दिशा शूळ

दक्षिण

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन

 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)