Navratri 2022: घटस्थापना होऊन शारदीय नवरात्रोत्सवाला(navratri 2022) सुरवात झाली नवरात्रीच्या पावन नऊ दिवसात माता जगदंबेची आराधना केली जाते भक्तिभावाने आई माऊलीची सेवा अर्चना केली जाते. नवरात्रामध्ये जर तुम्ही तुमच्या दारामध्ये स्वस्तिक काढला आणि तो एका विशिष्ट पद्धतीने काढलात तर त्याचा खूप सकारात्मक परिणाम होऊ शकतो. घेऊया काय परिणाम होईल.
शारदीय नवरात्राच्या नऊ दिवसांसाठी घराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला चुना आणि हळदीने स्वस्तिक चिन्ह आणि आंब्याचा तसेच अशोकाच्या पानांचे तोरण लावावं असं केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो
जर कुठ्ल्याही प्रकारचा वास्तुदोष असतील त्यामुळे तुमच्या घरात कितीही मोठ्यातला मोठा वास्तु दोष(VASTU DOSH) असू द्या त्याचा नकारात्मक प्रभाव कमी होऊन जातो.(this navaratri make swastik at door all vastudosh will go home remedies )
शारदीय नवरात्र मध्येदेवीची मुर्तीस्थापना(MURTISTHAPANA) करत असाल किंवा कलश स्थापित करत असाल तर घरातील ईशान्य दिशेला करावी. ईशान्य दिशा हि देवाची दिशा असते या दिशेला मूर्ती किंवा कलशाची स्थापना केल्याने सुद्धा घरामध्ये सकारात्मक उर्जेचा संचार होतो.
कशी जाणून घ्याल ईशान्य दिशा
उत्तर आणि पूर्व यांच्यामधली दिशा तिला म्हणतात ईशान्य दिशा या दिशेला आपण घटस्थापना किंवा आपल्या जगदंबेच्या मूर्तीची स्थापना करायची आहे त्यामुळे आपल्या उपासनेमध्ये मन लागतं. त्याचसोबत पूजा करताना काही दोष असतील तर होतात. दारात स्वस्तिक काढायला नका विसरू.
त्यामुळे सुद्धा तुमच्या घरात जो काही वास्तुदोष(VASTUDOSH) असेल जी काही समस्या असेल जी काही तुमची अडचण असेल ती दूर व्हायला मदत होईल आणि सगळ्यात महत्वाचं आई जगदंबे वर विश्वास ठेवा ती नक्कीच आपल्या भक्तांचे रक्षण करते दुसरीकडे जर तुम्ही अखंड ज्योत लावत असाल तर अग्नेय दिशेला पेटवा अग्नेय दिशा ही अग्नीची दिशा आहे
ईशान्य दिशेला अखंड ज्योत प्रज्वलित करावी यामुळे कुठल्याही प्रकारच्या शत्रूंवर विजय प्राप्त होतो. जर तुम्ही घटस्थापना चंदनाच्या पाटावर केली किंवा आई जगदंबेची मूर्ती स्थापन करायची असेल तर ती या चंदनाच्या पाटावर स्थापन केली तर त्याचा अत्यंत अशुभ परिणाम तुम्हाला जाणवेल.
त्याचबरोबर चंदनाच्या प्रभावामुळे मातेचे पूजास्थान ही सकारात्मक ऊर्जा ने भरून जाते त्याचबरोबर पूजा करणाऱ्याच तोड पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावा त्याचा सुद्धा नक्कीच चांगला परिणावस्तूवर कुटुंबावर होतो.
उपाय केल्याने कुटुंबियांना होत शिवाय पूजेसाठी आवर्जून लाल वापरावीत ..लाल रंग हे शक्तीच प्रतीक समजलं जात लाल रंगाची कुठलीही वस्तू आई जगदंबेला खूप आवडतात त्यामुळे देवीची आपल्यावर कृपा होते
चला तर मग या नवरात्रोत्सवात हे सर्व उपाय नक्की करून पाहा.