Surya Gochar In Vrushchik Rashi: नवग्रहांमध्ये सूर्याला ग्रहांचा राजा मानलं जातं. त्यामुळे सूर्याच्या गोचरामुळे राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम होतो. सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्या स्थितीला संक्रांत म्हंटलं जातं. आता सूर्यदेवांनी तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. सूर्याला मान सन्मान आणि उच्च पदाचा कारक ग्रह मानलं जातं. अशा स्थितीत ज्या जातकांच्या कुंडलीत सूर्य मजबूत स्थितीत असेल त्यांना या गोचराचा फायदा होईल. महिनाभर सूर्यदेव या राशीत राहणार आहे. त्यानंतर 16 डिसेंबरला धनु राशीत प्रवेश करणार आहे.
बातमी वाचा- Grah Gochar 2022: तीन ग्रहांच्या गोचरामुळे चतुर्ग्रही योग! या राशींना होणार फायदा
बातमी वाचा- मंदिरात गेल्यावर तुम्ही प्रदक्षिणा घालता! कोणत्या देवासाठी किती परिक्रमा, जाणून घ्या
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)