झहीर खान आणि वीरूनंतर आता कोण घेणार निवृत्ती?

 नुकतेच टीम इंडियातील दोन मोठ्या क्रिकेटर झहीर खान आणि वीरेंद्र सेहवाग यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. हे दोन्ही खेळाडू गेल्या अनेक वर्षांपासून टीममध्ये सिलेक्ट झाले नाही. 

Oct 23, 2015, 20:41 PM IST
1/6

१) आशीष नेहरा ( वय ३६ वर्ष)

शेवटची टेस्ट मॅच 
१३-१६ एप्रिल २००४ 
रावळपिंडी, पाकिस्तान विरूद्ध

शेवटची वन डे मॅच 
३० मार्च २०११ 
मोहाली पाकिस्तान विरूद्ध

१) आशीष नेहरा ( वय ३६ वर्ष) शेवटची टेस्ट मॅच 
१३-१६ एप्रिल २००४ 
रावळपिंडी, पाकिस्तान विरूद्ध शेवटची वन डे मॅच 
३० मार्च २०११ 
मोहाली पाकिस्तान विरूद्ध

2/6

२) मोहम्मद कैफ (३५ वर्ष)
शेवटची टेस्ट मॅच 
३०जून-२ जुलै २००६ 
किंगस्टन, वेस्ट इंडिज विरूद्ध

शेवटची वन डे मॅच 
२९ नोव्हेंबर २००६ 
पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका विरूद्ध

२) मोहम्मद कैफ (३५ वर्ष)
शेवटची टेस्ट मॅच 
३०जून-२ जुलै २००६ 
किंगस्टन, वेस्ट इंडिज विरूद्ध शेवटची वन डे मॅच 
२९ नोव्हेंबर २००६ 
पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका विरूद्ध

3/6

लक्ष्मीपती बालाजी (वय ३४)
शेवटची टेस्ट मॅच 
२४-२८ मार्च २००५ 
बंगळुरू, पाकिस्तान विरूद्ध

शेवटची वन डे मॅच 
८ फेब्रुवारी २००९
कोलंबोमध्ये श्रीलंका विरूद्ध

लक्ष्मीपती बालाजी (वय ३४)
शेवटची टेस्ट मॅच 
२४-२८ मार्च २००५ 
बंगळुरू, पाकिस्तान विरूद्ध शेवटची वन डे मॅच 
८ फेब्रुवारी २००९
कोलंबोमध्ये श्रीलंका विरूद्ध

4/6

इरफान पठाण (३१ वर्ष)
शेवटची टेस्ट मॅच 
३ ते ५ एप्रिल २००८  
अहमदाबाद दक्षिण आफ्रिका विरूद्ध

शेवटची वन डे मॅच 
४ ऑगस्ट २०१२
पैलकेले श्रीलंका विरूद्ध

इरफान पठाण (३१ वर्ष)
शेवटची टेस्ट मॅच 
३ ते ५ एप्रिल २००८  
अहमदाबाद दक्षिण आफ्रिका विरूद्ध शेवटची वन डे मॅच 
४ ऑगस्ट २०१२
पैलकेले श्रीलंका विरूद्ध

5/6

गौतम गंभीर (३४ वर्ष)
शेवटची टेस्ट मॅच 
१५ ते १७ ऑगस्ट २०१४
ओव्हल, इंग्लंड विरूद्ध

शेवटची वन डे मॅच 
२७ जानेवारी २०१३
धर्मशाला, इंग्लंड विरूद्ध

गौतम गंभीर (३४ वर्ष)
शेवटची टेस्ट मॅच 
१५ ते १७ ऑगस्ट २०१४
ओव्हल, इंग्लंड विरूद्ध शेवटची वन डे मॅच 
२७ जानेवारी २०१३
धर्मशाला, इंग्लंड विरूद्ध

6/6

 नुकतेच टीम इंडियातील दोन मोठ्या क्रिकेटर झहीर खान आणि वीरेंद्र सेहवाग यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. हे दोन्ही खेळाडू गेल्या अनेक वर्षांपासून टीममध्ये सिलेक्ट झाले नाही. या दोघांच्या निवृत्तीची घोषणा धक्कादायक नव्हती. आता आम्ही तुम्हांला असे काही खेळाडूंची नावे सांगणार आहोत ते आपली निवृत्ती जाहीर करू शकतात.

 नुकतेच टीम इंडियातील दोन मोठ्या क्रिकेटर झहीर खान आणि वीरेंद्र सेहवाग यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. हे दोन्ही खेळाडू गेल्या अनेक वर्षांपासून टीममध्ये सिलेक्ट झाले नाही. या दोघांच्या निवृत्तीची घोषणा धक्कादायक नव्हती. आता आम्ही तुम्हांला असे काही खेळाडूंची नावे सांगणार आहोत ते आपली निवृत्ती जाहीर करू शकतात.