1/9
2/9
3/9
रिलायन्स रिलायन्सच्या वापरकर्त्यांना 5 रुपयांपासून ते 15 रुपयांपर्यंतचं क्रेडिट मिळतं. यासाठी तुम्हाला तुमच्या मॅसेज बॉक्समध्ये जाऊन YCR टाईप करून त्याला 52134 यानंबरवर पाठवायचंय. यानंतर स्क्रिनवर क्रेडिटसाठी काही ऑप्शन दिसतील.... इथून तुम्ही क्रेडिट घेऊ शकता. रिचार्ज केल्यानंतर तितकेच पैसे तुमच्या बॅलन्समधून कमी होतील.
4/9
5/9
6/9
एअरसेल तुम्ही जर एअरसेलचे उपभोक्ते असाल तर 'Extra Credit Service' नावानं कंपनी तुम्हाला क्रेडिटची सुविधा देते. यासाठी तुम्हाला आपल्या मॅसेज बॉक्समध्ये जाऊन LOAN असं टाईप करून त्याला 55414 या नंबरवर पाठवावं लागेल. किंवा *414# डायल करूनही तुम्ही 10 रुपयांचा बॅलन्स मिळवू शकता. पुढच्या रिचार्जच्या वेळी कंपनी तुमच्या अकाऊंटमधून 12 रुपये कमी करेल.
7/9
एअरटेल तुमच्याकडे एअरटेल आहे... आणि तुमचा बॅलन्स पाच रुपयांपेक्षा कमी आहे तर तुम्ही 10 रुपयांचं क्रेडिट घेऊ शकता. पुढच्या रिचार्जवर कंपनी तुमच्या बॅलन्समधून तितके पैसे वजा करून घेईल. हे क्रेडिट घेण्यासाठी तुम्हाला *141*10# डायल करायचंय... ज्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील... त्यापैंकी तुम्हाला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचाय. यानंतर दोन-तीन मिनिटांत तुम्हाला 10 रुपयांचा बॅलन्स मिळेल.
8/9
व्होडाफोन जर तुम्ही व्होडाफोन यूझर्स असाल तर मोबाईलमधला बॅलन्स संपल्यानंतर तुमच्या फोनवरून *111*10# डायल करा. यानंतर तुम्हाला 'chota credit' हा ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी चौथा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. इथं तुम्हाला तुम्ही क्रेडिटसाठी योग्य आहात किंवा नाहीत असा ऑप्शन दिसेल... इथं तुम्हाला '1' नंबर दाबायचाय. जर तुम्ही योग्य आहात तर '0' दाबा... तुम्हाला तात्काळ व्होडाफोन 10 किंवा 5 रुपयांचा बॅलन्स देईल. ज्यावेळी तुम्ही पुन्हा रिचार्ज कराल तेव्हा कंपनी तुमच्या बॅलन्समधून दोन रुपये कमी करेल. यासाठी तुमचं सिमकार्ड किमान 3 महिने जुनं असायला हवं.
9/9